लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

Local Body Election Voting: सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी वाद, राडा अन् ठिय्या आंदोलन; ६५ टक्के झाले मतदान - Marathi News | Local Body Election Voting Controversy, protests and sit in protests in some places in Satara district; 65 percent voting | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Local Body Election Voting: सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी वाद, राडा अन् ठिय्या आंदोलन; ६५ टक्के झाले मतदान

म्हसवडला पोलिसांसमोर राडा ...

Karad Bus Accident: नाशिकमधील विद्यार्थ्यांच्या बसचा कराडजवळ अपघात; २० फूट खड्ड्यात कोसळली, ४५ जण जखमी - Marathi News | Nashik student bus accident near Karad; Tourist bus falls into 20-foot pit, 45 injured | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नाशिकमधील विद्यार्थ्यांच्या बसचा कराडजवळ अपघात; २० फूट खड्ड्यात कोसळली, ४५ जण जखमी

Satara Karad School Bus Accident: कराडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. कराड जवळ नाशिकच्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांची बस २० फूट खड्ड्यात कोसळली आहे. ...

Local Body Election: सातारा जिल्ह्यातील दोन नगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया स्थगित, २० डिसेंबरला मतदान होणार  - Marathi News | Election process of Phaltan and Mahabaleshwar municipalities in Satara district postponed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Local Body Election: सातारा जिल्ह्यातील दोन नगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया स्थगित, २० डिसेंबरला मतदान होणार 

आर्थिक गणिते कोलमडली !, अर्ज माघारीपर्यंतची प्रक्रिया जैसे थे ...

Local Body Election: सातारा जिल्ह्यात ३७२ केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार, प्रशासकीय यंत्रणा सज्ज - Marathi News | Voting process for municipal elections will be held at 372 centers in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Local Body Election: सातारा जिल्ह्यात ३७२ केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार, प्रशासकीय यंत्रणा सज्ज

मतदान केंद्र व परिसरात मोबाइल वापरात अथवा व्हिडीओ काढण्यास निर्बंध ...

महिनाभरात मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे सूचक वक्तव्य - Marathi News | A Marathi man may become Prime Minister within a month Congress leader Prithviraj Chavan hints | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महिनाभरात मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे सूचक वक्तव्य

निवडणूक आयोगाच्या सावळ्या गोंधळाला सरकार जबाबदार  ...

Local Body Election: साताऱ्यात १२७ तडीपारांना दोन तासांसाठी मतदानाचा हक्क - Marathi News | 127 migrants in Satara get voting rights for two hours | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Local Body Election: साताऱ्यात १२७ तडीपारांना दोन तासांसाठी मतदानाचा हक्क

आज मध्यरात्रीपासूनच हद्दपारीचे आदेश ...

आम्ही आधुनिक अभिमन्यू, दोन्ही मार्ग माहीत आहेत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना टोला - Marathi News | Plot to surround MLA Atul Bhosale in Karad. Along with the opposition, some of our own people are also involved says Chief Minister Devendra Fadnavis | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अतुल भोसले यांना घेरण्याचा डाव; आम्ही हा चक्रव्यूह भेदू - मुख्यमंत्री फडणवीस 

अतुल भोसले यांना घेरण्याचा डाव. त्यात विरोधकांबरोबर काही आपलेही लोक; कराड येथील सभेत विरोधकांना टोला ...

Crime: कोल्हापूरच्या व्यावसायिकाचे अपहरण करुन साताऱ्यात बेल्टने बेदम मारहाण, चाैघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Kolhapur businessman kidnapped and brutally beaten with a belt in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Crime: कोल्हापूरच्या व्यावसायिकाचे अपहरण करुन साताऱ्यात बेल्टने बेदम मारहाण, चाैघांवर गुन्हा दाखल

हा प्रकार नेमक्या कोणत्या कारणातून घडला, याची पोलिस माहिती घेत आहेत ...