दि. १३ ऑगस्ट रोजी सह्याद्री रुग्णालयात बापू कोमकर यांच्यावर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांच्या पत्नी कामिनी यांनी यासाठी यकृताचा एक भाग दान केला होता ...
उपचारासाठी २० लाखांचा खर्च झाला असून, त्यासाठी त्यांनी सदनिका गहाण ठेवली आहे. आई-वडिलांच्या मृत्यूमुळे मुलगा व मुलगी पोरकी झाल्याची हृदयद्रावक माहिती नातेवाइकांनी दिली. ...
प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादव यांनी मद्यपान केल्याचे स्पष्ट झाले असून ड्रग्सचे सेवन केले होते का नाही? हे न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे ...