‘लोकमत’ सरपंच अॅवॉर्ड विजेत्या पाच हजार लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींनी प्रस्ताव पाठविल्यास त्यांना पणन विभागाकडून बाजार ओटे बांधण्यासाठी तत्काळ अनुदान देऊ, अशी घोषणा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी येथे केली़ ...
थेट सरपंच निवड हा या सरकारने घेतलेला निर्णय यशस्वी ठरला आहे. या निर्णयामुळे सर्व ग्रामपंचायतींना शिक्षित सरपंच मिळाले आहेत. या सरपंचांवर गावांचा विकास करण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात निधी देण्यासाठी आपण प्रयत्न करणार अ ...
कणकवली तालुक्यातील ओटव सरपंचपदी हेमंत परुळेकर 336 मते मिळवून विजयी झाले आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार प्रमोद प्रभुदेसाई यांना अवघी 24 मते मिळाली आहेत. तर बेळणे खुर्द येथील ग्रामपंचायत सदस्य पदासाठी झालेल्या निवडणुकीत प्रमोद चाळके, दिलीप तांबे ...
कणकवली तालुक्यातील 58 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच निवडीतील नवनिर्वाचित आपला पाच वर्षाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. यात 56 नवनिर्वाचित सरपंच 29 डिसेंबर रोजी तर जानवली आणि कोंडये सरपंच 30 डिसेंबरला पदभार स्वीकारणार आहेत. ...
बुलडाणा : तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींमध्ये पार पडलेल्या निवडणुकांचे निकाल २७ डिसेंबर रोजी जाहीर झाले. त्यात साखळी खुर्द, पिंपळगांव सराई आणि घाटनांद्रा या ग्रामपंचायतींमध्ये पहिल्यांदाच जनतेतून निवडून आलेले सरपंच गावचा कारभार हातात घेणार आहेत. ...
अकोला : संपूर्ण राज्य आणि प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अँवॉर्ड’साठी राज्यभरातून पाच हजार सरपंचांची नामांकने दाखल झाली आहेत. ‘लोकमत’चे प्रत्येक जिल्हा पातळीवरील ज्युरी मंडळ या नामांकनातून संबंधित जिल्ह्यातील आदर्श सरपंचांची निवड करण ...
पांदण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम केल्यानंतर बिलापोटी प्राप्त झालेल्या रकमेतून काम मिळवून दिल्याची बतावणी करीत ४० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (अॅन्टी करप्शन ब्युरो) पथकाने अटक केली. ...
विदर्भ-मराठवाड्याची सीमा असलेल्या बुलडाणा जिल्हय़ातील जांब येथील सरपंचाविरोधात धाड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीत ठराव घेऊन अवैध दारू विक्रीवर प्रतिबंध लावण्यात यावा, अशी मागणी पोलिसांकड ...