तालुक्यातील झरी येथील सरपंच अश्विनी बालाजी देशमुख यांच्या विरूद्ध ग्रा़पं़ अधिनियम १९५८/३९ (१) नुसार एक महिन्याच्या आत चौकशी अहवाल सादर करावा, असे आदेश अप्पर विभागीय आयुक्त शिवानंद टाकसाळे यांनी जि़प़मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत़ ...
मालेगाव तालुक्यात दमदार पाऊस झाला नसल्यामुळे ग्रामस्थांना पावसाळ्यातदेखील पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. लोकप्रतिनिधींनी पाण्याचे महत्त्व जाणून पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले. ...
तालुक्यातील घोटी येथील सरपंच जितेंद्र डोंगरे यांच्यावर उपसरपंचासह आठ सदस्यांनी अविश्वास आणला. बुधवारी (दि.१०) घेण्यात आलेल्या विशेष बैठकीत अविश्वास ठराव पारित प्रस्ताव पारित करण्यात आला. ...
तालुक्यातील पुरगाव-सुखाटोला रस्त्याची अंत्यत दुर्दशा झाली आहे. पावसामुळे या रस्त्यावर चिखल तयार झाल्याने या मार्गावरुन विद्यार्थी आणि गावकऱ्यांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत होता. ...