मुखेड : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पुष्पा वसंत वाघ तर उपसरपंचपदी सागर भिका वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंचपद एस. सी. स्त्री राखीव असल्याने पुष्पा वाघ यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांना सरपंच घोषित करण्यात आले. तर उपसरपंचपदासाठी सागर ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील नेऊरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मोनाली रामेश्वर सोनवणे तर उपसरपंचपदी दशरथ रामचंद्र कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नलिनी कैलास मुंडे तर उपसरपंचपदी सुभाष एकनाथ वाघ यांची बिनविरोध निवड झाली आहे. ...
Chiplun sarpanch Ratnagiri- चिपळूण तालुक्यातील ओवळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ७० वर्षीय शेवंती बब्या पवार विराजमान झाल्या आहेत. वयोवृद्ध असतानाही गावच्या विकासासाठी राजकीय प्रक्रियेत सहभागी झालेल्या पवार यांची इच्छाशक्ती हा सर्वत्र कौतुकाचा विषय झाला ...
शुक्रवारी संबंधित ग्रामपंचायतीमध्ये सरपंच निवडीची सभा पार पडली. या निवडीनंतर गावात सत्तारुढ गटाने एकच जल्लाेष केला. भंडारा तालुक्यातील १७, तुमसर ९, माेहाडी ९, पवनी १४, लाखनी १०, साकाेली १०, लाखांदूर ५ ग्रामपंचायतीत सरपंच व उपसरपंचाची निवड करण्यात आली ...
राजुरा तालुक्यातील चुनाळा ग्रामपंचायतीची निवडणूक माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी बाळनाथ वडस्कर यांच्या नेतृत्वात लढविली. जनतेने या आघाडीला एकतर्फी कौल देत सर्व १३ उमेदवार निवडून दिले. यानंतर आम्हाला बाळनाथ वडस्कर हेच सरपंचपदी पाहिजे, असा आग्रहही धरला ...