दिंडोरी : तालुक्यातील सरपंच-उपसरपंच निवडणुकीला गालबोट लागले असून महाजे येथे सरपंचपदाच्या महिला उमेदवारावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली असून पोलिसांनी वेळीच धाव घेत सदर महिला सरपंचाचा जीव वाचवत पुढील अनर्थ टळला. मात्र, विरोधी गटाच्या दगडफेकीत सहाय ...
नांदुरवैद्य : नाशिक तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या वंजारवाडी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पहिलवान ज्ञानेश्वर शिंदे तर उपसरपंचपदी बाळू लोहरे यांची अपेक्षेप्रमाणे बिनविरोध निवड झाली. ...
प्रतिभा मांडवकर या मूळच्या शेगाव या गावच्या असून, आनंदनिकेतन महाविद्यालय, आनंदवन (वरोरा) येथे बीएससी द्वितीय वर्षाला शिक्षण सुरू आहे, तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीएचे शिक्षण सुरू आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही प्रतिभाने जिद्दी ...
राजुरा तालुक्यातील धिडशी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी २४ वर्षीय रीता हनुमंते यांची सरपंचपदी निवड करण्यात आली आहे, तर उपसरपंचपदी राहुल सपाट यांची निवड करण्यात आली. सर्वात कमी वयाच्या सदस्य म्हणून रीता हनुमंते निवडून आल्या. आता त्यांच्या गळ्यात सरपंचपदाची ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील अंगणगावच्या सरपंचपदी बनकर गटाच्या ज्योती नितीन गायकवाड तर उपसरपंचपदी भानुदास वालनाथ गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...