मतदारांनी थेट निवडून दिलेल्या सरपंच सविता भोयर यांच्या मनमर्जी कारभाराच्या विरोधात गावातीलच संजय गिरी यांनी प्रथम जिल्हाधिकारी वर्धा यांचे न्यायालयात प्रकरण दाखल केले. ...
३२ वर्षे सीमेवर देशाची सेवा करून निवृत्त झाल्यावर ग्रामसेवेचा ध्यास घेतलेले सरपंच सुधाकर मानकर गेल्या दोन दिवसांपासून स्वतः कचरा गाडी फिरवून गावातील कचरा गोळा करण्याचे काम करीत आहेत. ...
ठाणेदारांनी यांनी आपल्याला चला गेटच्या बाहेर व्हा, असा दम भरल्याचा आरोप महिला सरपंचांनी केला आहे. आम्हाला काय सुरू करायचे व काय बंद ठेवायचे, हे कळते, तुम्ही सरपंच आहात, गावचे बघा, असा सल्लाही ठाणेदारांनी दिल्याचे आडे यांनी तक्रारीत नमूद केले. ...
करपडा येथे एक ते चार वर्ग असून यासाठी दोन शिक्षकांची नियुक्ती केली आहे; परंतु येथील शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे एक ते चार वर्गातील विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत साधी अक्षर ओळख सुद्धा नसून अभ्यासात पूर्णपणे माघारले आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना लेखन-वाचन ...