खामगाव: ग्रामविकासामध्ये भरीव योगदान देत गावगाड्याचा कारभार करणार्या बुलडाणा जिल्ह्यातील १३ सरपंचांना मंगळवारी शानदार समारंभामध्ये ‘लोकमत’ सरपंच अँवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आले. खामगाव येथील जलंब रोडवरील पॉलिटेक्निक मैदानावर २0 फेब्रुवारी रोजी ‘लोक ...
‘लोकमत’च्या या उत्स्फुर्त आणि प्रेरणादायी उपक्रमातील विविध श्रेणीतील ‘सरपंच अवॉर्ड’ विजेत्या १२ ग्रामपंचायतींना जिल्हा नियोजन समितीच्या जनसुविधा निधीतून प्रत्येकी १ लाख रूपये, तर ‘सरपंच आॅफ द ईयर’ या श्रेणीत पुरस्कार मिळविणा-या पांगरखेड ग्रामपंचायतला ...
खामगाव: संपूर्ण राज्य आणि बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अँवॉर्ड्स’चे मंगळवार २0 जानेवारी रोजी दुपारी १ ते ४ या वेळेत जलंब रोडवरील पॉलिटेक्निक ग्राउंडवरील कृषी महोत्सवात वितरण होणार आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : संपूर्ण राज्य आणि सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड्स’च्या विजेत्यांची निवड समितीने निवड केली असून, शेकडो सरपंचांच्या उपस्थितीत बुधवार, २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता एमआयडीसी ...
राजकारण डोक्यात न ठेवता निरपेक्ष भावनेने व नैतिकतेने काम करा, यामुळे तुमचे नाव नेहमीच्या ग्रामस्थांच्या स्मरणात राहील, असा कानमंत्री विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी शनिवारी येथे दिला. ...
ग्रामविकासाची धुरा सरपंचावर असून गावाचा विकास साधताना त्यांनी पंचसुत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी. जल, जन, जंगल, जमीन आणि जनावर यावर लक्ष केंद्रीत केल्यास गावाचा पायाभूत विकास साधता येतो. ...
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या सरपंचांनी गाव विकासासह गावाचा लोकसहभागातून कायापालट करावा, अशा कर्तबगार सरपंचाचा ‘लोकमत’ने केलेला हा सहृदयी सत्कार अविस्मरणीय आहे. ...
ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावविकासाला गती मिळावी, त्यासाठी गावकऱ्यांनीही आपल्या अधिकारांबाबत सजग व्हावे, या उद्देशाने ‘लोकमत’ने पुढाकार घेऊन ‘आदर्श ग्रामसभा’ ही उपयुक्त पुस्तिका तयार केली. ...