लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरपंच

सरपंच, मराठी बातम्या

Sarpanch, Latest Marathi News

धक्कादायक! सरपंच, उपसरपंचासह सदस्यांचा घातला लिलाव - Marathi News | Shocking! Auction of members including Sarpanch, Deputy Sarpanch | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक! सरपंच, उपसरपंचासह सदस्यांचा घातला लिलाव

Gram panchayat: नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शेलूद (ता. औरंगाबाद) गावात सरपंच, उपसरपंचासह सदस्य पदांसाठी लिलाव करून पदे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

सरपंचाचा पतीच वाळूचोर, तहसीलदारांकडून कारवाई; १ लाख २३ हजारांचा दंड  - Marathi News | Action taken by tehsildar against sarpanch's sand thief husband; 1 lakh 23 thousand fined | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सरपंचाचा पतीच वाळूचोर, तहसीलदारांकडून कारवाई; १ लाख २३ हजारांचा दंड 

विनापरवानगी वाहतूक, वाहन पोलीस ठाण्यात जप्त ...

Kolhapur News: करड्याळ ग्रामपंचायतीत बहुमत मुश्रीफ गटाचे; मात्र, सरपंच-उपसरपंचपद घाटगे-मंडलिक गटाकडे - Marathi News | Majority of Mushrif Group in Kardyal Gram Panchayat kolhapur; Sarpanch-Upasarpanchapad to Ghatge Mandlik group | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: करड्याळ ग्रामपंचायतीत बहुमत मुश्रीफ गटाचे; मात्र, सरपंच-उपसरपंचपद घाटगे-मंडलिक गटाकडे

मुश्रीफ गटाचे बहुमत असूनही सरपंच-उपसरपंच विरोधी गटाचा ...

gram panchayat: कारभारी ठरले, सहकारभारीही विराजले; आता प्रतीक्षा कामांची - Marathi News | Gram panchayat steward appointed, now waiting for work | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :gram panchayat: कारभारी ठरले, सहकारभारीही विराजले; आता प्रतीक्षा कामांची

रत्नागिरीत बिनविरोध निवडी अधिक ...

कारभारी जोमात! ‘मुख्यमंत्री स्टाईल’ने सरपंचांचा शपथविधी, सांगलीत जोरदार चर्चा - Marathi News | Chief ministerial style swearing ceremony of Nutan Sarpanch of Vanjarwadi village in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कारभारी जोमात! ‘मुख्यमंत्री स्टाईल’ने सरपंचांचा शपथविधी, सांगलीत जोरदार चर्चा

भाषणात म्हणाले, ‘होय, मला गावचा मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटतंय ...

व्वा रे साडू..! एक सरपंच, तर दुसरा बनला उपसरपंच; विशेष म्हणजे नावही एकसारखे, सांगली जिल्ह्यात जोरदार चर्चा - Marathi News | Sadu-Sadu Sarpanch and Deputy Sarpanch at Kherade Vangi in Kadegaon Taluka of Sangli District | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :व्वा रे साडू..! एक सरपंच, तर दुसरा बनला उपसरपंच; विशेष म्हणजे नावही एकसारखे, सांगली जिल्ह्यात जोरदार चर्चा

साडू-साडू सरपंच आणि उपसरपंच बनल्याने तालुक्यात चर्चा ...

Video: विजेसाठी सरपंच नागडा झाला, गावासाठी ट्रॉन्सफार्मर घेऊनच आला - Marathi News | The sarpanch was naked for demanding electricity, he came with a transformer for the village | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: विजेसाठी सरपंच नागडा झाला, गावासाठी ट्रॉन्सफार्मर घेऊनच आला

सरपंचाच्या अनोख्या आंदोलनाने एका दिवसांत झाले काम ...

ग्रामपंचायत निवडूकीच्या विजयी मिरवणुकीत विनापरवाना डीजेचा वापर; पाच जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Use of unlicensed DJs in Gram Panchayat election victory processions A case has been registered against five people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामपंचायत निवडूकीच्या विजयी मिरवणुकीत विनापरवाना डीजेचा वापर; पाच जणांवर गुन्हा दाखल

सभ्यता व नीतीमत्ता यास धोका पोहोचेल असे चिथावणीखोर भाषण करून त्यांना दिलेल्या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून जिल्हाधिकारी यांचे मनाई आदेशाचा भंग केला ...