वडिलांनी पोलिसांसमोर जोडले हात, अनंत गर्जेच्या घरासमोरच डॉक्टर गौरी पालवे यांच्यावर अंत्यसंस्कार "आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी २० लाख देऊन फोडले", युगेंद्र पवारांच्या आरोपाने बारामतीत खळबळ "मुंबई महापालिकेची ही शेवटची निवडणूक असेल, त्यानंतर..."; राज ठाकरेंचा 'मराठी माणसा'ला सावध राहण्याचा इशारा "महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण "अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया "हात लावायचा नाही, मी पोलिसाचा मुलगा"; आधी वाहनांना उडवले, मद्यधुंद तरुणाचा नारायण पेठेत धिंगाणा १६ वर्षांची साथ एका क्षणात सुटली... तेजस क्रॅशमधील विंग कमांडरच्या मृत्यूने पत्नीला मोठा धक्का भाजपा नगराध्यक्ष उमेदवाराच्या घरात मुस्लीम मतदार कुठून आले?; निलेश राणेंचा खळबळजनक दावा Delhi Blast : दहशतवादी डॉक्टरांमध्ये मतभेद; आदिलच्या लग्नाला का गेला नाही उमर? दिल्ली स्फोटात मोठा खुलासा "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला काळाचा घाला! नैनीतालमध्ये भीषण अपघात, खोल दरीत पडली कार; तिघांचा मृत्यू, १ जखमी कोल्हापूर: शिक्षक TET परीक्षा पेपर फोडणाऱ्या टोळीतील ९ जणांना मुरगूडमध्ये पोलिसांनी केली अटक!! दोन शिक्षक ताब्यात
Sarpanch, Latest Marathi News
लोकप्रतिनिधींवरच अवैध दारू व्यावसायिकांकडून हल्ल्याचे प्रकार वाढत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ...
दारु अड्डा बंद करण्याची भुमिका घेतल्यावर मस्तावलेल्या दारु व्यावसायिकाने रविवारी सकाळी ११:३० च्या सुमारास सार्वजनिक कार्यक्रमांत थेट सरपंचांवर हल्ला केला ...
शासनाच्या १०० टक्के वेतन हिस्स्यासाठी किमान ९० टक्के कर वसुलीची अट घालण्यात आली होती. ही अट शिथिल करण्यात आली आहे. ...
सुमारे पाच ते सहा हजार लोकसंख्या असणारे हे गाव बारा वाड्या वस्त्यांमध्ये विखुरले आहे ...
मंगळवारी दुपारपासून तो घरी आला नसल्याने कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. बुधवारी सकाळी नऊ वाजताचे दरम्यान तलावाच्या जवळ त्याचे कपडे, चपला मिळून आले ...
पालकांनी शाळेवर बहिष्कार टाकला ...
कादवे शिर्केवाडी येथील ग्रामपंचायतीच्या विहिरीकडे जाणाऱ्या रस्त्याची काही लोकांनी जाणून बुजून अडवणूक केली आहे. ...
Bhandara : तहानलेल्या गावाच्या मदतीसाठी उपसरपंचाचा अनोखा एल्गार ! परसवाडा उपसरपंचांचा भीक आंदोलनातून शासनावर घणाघात ...