लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्फराज खान

Sarfaraz Khan - सर्फराज खान

Sarfaraz khan, Latest Marathi News

भारत-इंग्लंड यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीतून सर्फराज खानने पदार्पण केले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्फराजने दबदबा राखला आहे. त्याने ४५ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६९.८५ च्या सरासरीने ३९१२ धावा केल्या आहेत आणि त्यात १४ शतकं व ११ अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद ३०१ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने ३७ सामन्यांत ६२९ धावा आणि ट्वेंटी-२०त ९६ सामन्यांत ११८८ धावा केल्या आहेत.
Read More
कुछ देर की खामोशी है...! २० महिन्यांपूर्वी वडिलांचे वाक्य अन् आज सर्फराज खानचे पदार्पण, प्रेरणादायी प्रवास - Marathi News | Sarfaraz Khan Journey : Sarfaraz Khan and his father, wife & family were emotional after he received his maiden India cap Ind vs Eng 3rd test | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कुछ देर की खामोशी है...! २० महिन्यांपूर्वी वडिलांचे वाक्य अन् आज सर्फराज खानचे पदार्पण

Sarfaraz Khan Journey : जून २०२२ मध्ये बंगळुरूच्या मैदानावर मुंबईचा संघ रणजी करंडक स्पर्धेची फायनल खेळायला उतरला होता, तेव्हा नौशाद खान म्हणाले होते, कुछ देर की खामोशी है, फिर शोर आयेगा, सर्फराज इंडिया जायेगा, मुंबई फायनल लायेगा...'' अन् आज २० महिन्य ...

कष्टाचे फळ! लेकाला कसोटी कॅप मिळाली अन् 'बाप' सर्वांसमोर ढसाढसा रडला; भारतीय संघात ४ बदल - Marathi News | India Vs England 3rd Test match Day 1 Live Scorecard - Sarfaraz Khan's father in tears when son received the Indian Test cap, Sarfaraz and Dhruv jurel get debut Test cap, know team india Playing Xi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कष्टाचे फळ! लेकाला कसोटी कॅप मिळाली अन् 'बाप' गहिवरला, सर्वांसमोर ढसाढसा रडला 

India vs England 3rd Test Live Updates Day 1 : भारत-इंग्लंड यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीत भारताकडून दोन खेळाडूंनी आज पदार्पण केले. ...