भारत-इंग्लंड यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीतून सर्फराज खानने पदार्पण केले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्फराजने दबदबा राखला आहे. त्याने ४५ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६९.८५ च्या सरासरीने ३९१२ धावा केल्या आहेत आणि त्यात १४ शतकं व ११ अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद ३०१ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने ३७ सामन्यांत ६२९ धावा आणि ट्वेंटी-२०त ९६ सामन्यांत ११८८ धावा केल्या आहेत. Read More
Sarfaraz Khan wife Romana : अनिल कुंबळे यांच्या हस्ते सर्फराज खानला पदार्पणाची कॅप दिली गेली आणि बाजूलाच उभे असलेले त्याचे वडील नौशाद यांना अश्रू अनावर झाले.. ...
Sarfaraz Khan Journey : जून २०२२ मध्ये बंगळुरूच्या मैदानावर मुंबईचा संघ रणजी करंडक स्पर्धेची फायनल खेळायला उतरला होता, तेव्हा नौशाद खान म्हणाले होते, कुछ देर की खामोशी है, फिर शोर आयेगा, सर्फराज इंडिया जायेगा, मुंबई फायनल लायेगा...'' अन् आज २० महिन्य ...