लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्फराज खान

Sarfaraz Khan - सर्फराज खान

Sarfaraz khan, Latest Marathi News

भारत-इंग्लंड यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीतून सर्फराज खानने पदार्पण केले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्फराजने दबदबा राखला आहे. त्याने ४५ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६९.८५ च्या सरासरीने ३९१२ धावा केल्या आहेत आणि त्यात १४ शतकं व ११ अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद ३०१ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने ३७ सामन्यांत ६२९ धावा आणि ट्वेंटी-२०त ९६ सामन्यांत ११८८ धावा केल्या आहेत.
Read More
"तू तो गया"! सिली पॉइंटवर Sarfaraz Khan चं रचिन विरुद्ध 'स्लेजिंग'; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | IND vs NZ 3rd Test Sarfaraz Khan's Fiery Send-Off To Rachin Ravindra After Sundar Cleans Him Up With A Peach Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तू तो गया"! सिली पॉइंटवर Sarfaraz Khan चं रचिन विरुद्ध 'स्लेजिंग'; व्हिडिओ व्हायरल

पुन्हा एकदा पाहायला मिळाला सर्फराज खानचा फिल्डवरील हटके अंदाज ...

IPL 2025 : सर्फराज खानसह त्याचा धाकटा भाऊही मेगा लिलावात करु शकतो विक्रमी कमाई - Marathi News | IPL 2025 sarfaraz khan and brother musheer khan could get big amount indian premier league 2025 mega auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : सर्फराज खानसह त्याचा धाकटा भाऊही मेगा लिलावात करु शकतो विक्रमी कमाई

अनेक फ्रँचायझी संघ प्रमुख खेळाडूंना रिलीज करून मेगा लिलावात नवी संघ बांधणी करण्यावर भर देतील, अशी चर्चा आहे. ...

पुण्यात Mitchell Santner चा पुन्हा 'पंजा'; टीम इंडियातील 'शेर' सपशेल ढेर - Marathi News | India vs New Zealand, 2nd Test Day 3 Second fifer in the game for Mitchell Santner With Rohit Sharma Shubman Gill Yashasvi Jaiswal Virat Kohli And Sarfaraz Khan Wicket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुण्यात Mitchell Santner चा पुन्हा 'पंजा'; टीम इंडियातील 'शेर' सपशेल ढेर

टीम इंडियाविरुद्ध तेही भारतीय मैदानात एका कसोटी सामन्यातील दोन्ही डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा सँटनर न्यूझीलंडचा पहिला फिरकीपटू ठरला आहे. ...

IND vs NZ : पुण्यातही किवींनी काढला भारतीय फलंदाजीतील जीव; फरक फक्त एवढाच की,... - Marathi News | India vs New Zealand, 2nd Test Team India’s top batting lineup Rohit Sharma Shubman Gill Virat Kohli Yashasvi Jaiswal Rishabh Pant collapse Again | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : पुण्यातही किवींनी काढला भारतीय फलंदाजीतील जीव; फरक फक्त एवढाच की,...

पुण्याच्या मैदानातील दुसऱ्या कसोटी सामन्यातही न्यूझीलंडच्या संघाने भारतीय संघाला अडचणीत आणले आहे. अवघ्या ८३ धावांवर टीम इंडियाचा अर्धा संघ ... ...

IND vs NZ : Sarfaraz Khan नं टणाटण उड्या मारत कॅप्टन रोहितला DRS साठी केलं 'राजी'  - Marathi News | India vs New Zealand, 2nd Test Day 1 Sarfaraz Khan Virat Kohli convince Rohit Sharma for brilliant DRS call Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : Sarfaraz Khan नं टणाटण उड्या मारत कॅप्टन रोहितला DRS साठी केलं 'राजी' 

ही विकेट भलेही अश्विनच्या खात्यात जमा झाली. पण याचं सर्व श्रेय हे सर्फराज खान याचेच होते. ...

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना आजपासून; खेळपट्टी ठरवणार कसोटी मालिकेचे भवितव्य - Marathi News | IND vs NZ 2nd Test match against New Zealand from today The pitch will decide the fate of the Test series for Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ: दुसरा सामना आजपासून; खेळपट्टी ठरवणार कसोटी मालिकेचे भवितव्य

India vs New Zealand 2nd Test: फिरकीच्या मदतीने बरोबरी साधण्याची यजमानांना संधी ...

IND vs NZ, 2nd Test : शुबमन-पंत फिट; सर्फराजही फिक्स! KL Rahul ला बसावे लागणार बाकावर - Marathi News | India vs New Zealand, 2nd Test At Pune Shubman Gill back in Team India Playing XI Rishabh Pant confirm keeper for 2nd Test KL Rahul vs Sarfaraz Khan debate | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : शुबमन-पंत फिट; सर्फराजही फिक्स! KL Rahul ला बसावे लागणार बाकावर

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ... ...

सर्फराज खानच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; भारतीय खेळाडू आता 'बापमाणूस'! - Marathi News | team India batter Sarfaraz Khan blessed with a baby boy, read here details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सर्फराज खानच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; भारतीय खेळाडू आता 'बापमाणूस'!

टीम इंडियाचा खेळाडू सर्फराज खान बाप झाला आहे. ...