लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्फराज खान

Sarfaraz Khan - सर्फराज खान, मराठी बातम्या

Sarfaraz khan, Latest Marathi News

भारत-इंग्लंड यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीतून सर्फराज खानने पदार्पण केले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्फराजने दबदबा राखला आहे. त्याने ४५ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६९.८५ च्या सरासरीने ३९१२ धावा केल्या आहेत आणि त्यात १४ शतकं व ११ अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद ३०१ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने ३७ सामन्यांत ६२९ धावा आणि ट्वेंटी-२०त ९६ सामन्यांत ११८८ धावा केल्या आहेत.
Read More
टीम इंडियाचे ५ 'हिरों' ठरले 'झिरो'; न्यूझीलंडसमोर घरच्या मैदानावर ओढावली ही नामुष्की - Marathi News | India vs New Zealand, 1st Test KL Rahul Ravindra Jadeja Sarfaraz Khan Virat Kohli Four Duck India losing 3 plus wickets for 10 runs or below at home since 1990 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचे ५ 'हिरों' ठरले 'झिरो'; न्यूझीलंडसमोर घरच्या मैदानावर ओढावली ही नामुष्की

पाहुण्या न्यूझीलंड संघासमोर भारतीय फलंदाजांनी टेकले गुडघे ...

IND vs NZ 1st Test : टीम इंडियाच्या Playing XI मध्ये एन्ट्री झाली, पण Sarfaraz Khan च्या पदरी पडला भोपळा - Marathi News | India vs New Zealand, 1st Test India have won the toss and have opted to bat Sarfaraz Khan Kuldeep Yadav Playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या Playing XI मध्ये एन्ट्री झाली, पण Sarfaraz Khan च्या पदरी भोपळा

भारतीय संघ दोन बदलासह उतरला मैदानात ...

मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक - Marathi News | Mumbaikar Sarfaraz Khan's historic unbeaten double century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक

इराणी चषक क्रिकेट; मुंबईची  शेष भारताविरुद्ध भक्कम धावसंख्या ...

Irani Cup live : कडक सॅल्युट! सर्फराज खानचे अप्रतिम 'द्विशतक', मुंबईचा 'संकटमोचक' लै भारी लढला - Marathi News | mumbai vs rest of india live score Sarfraz Khan scored a double century with an amazing batting performance  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कडक सॅल्युट! सर्फराज खानचे अप्रतिम 'द्विशतक', मुंबईचा 'संकटमोचक' लै भारी लढला

mumbai vs rest of india : सर्फराज खानचे शानदार द्विशतक. ...

Irani Cup 2024 : अजिंक्य रहाणेचे शतक थोडक्यात हुकले! पण सर्फराजने गड गाठलाच; ऋतुराजचा संघ अडचणीत - Marathi News | mumbai vs rest of india live score Ajinkya Rahane was dismissed for 97 while Sarfraz Khan scored a century  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रहाणेचे शतक थोडक्यात हुकले! पण सर्फराजने गड गाठलाच; ऋतुराजचा संघ अडचणीत

mumbai vs rest of india : मंगळवारपासून इराणी चषकात मुंबई विरुद्ध शेष भारत अशी लढत होत आहे.   ...

मुशीर खानचा भीषण अपघात! मुंबईच्या संघाला मोठा झटका; BCCI ने दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | Team India player Sarfraz Khan's brother Musheer Khan's vehicle met with an accident | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुशीर खानचा भीषण अपघात! मुंबईला मोठा झटका; BCCI ने दिली महत्त्वाची माहिती

irani cup 2024 : १ ते ५ ऑक्टोबरदरम्यान मुंबई संघ शेष भारत संघाविरुद्ध इराणी चषकासाठी भिडेल. ...

Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात - Marathi News | Sarfaraz Khan Brother And Cricketer Musheer Khan Injured In Car Accident Ahead Of irani Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात

युवा क्रिकेटर गंभीर जखमी त्याच्या मानेला गंभीर दुखापत झाल्याचे समजते ...

KL राहुल मर्जीतला; टीम इंडियात सुरुये Sarfaraz Khan ला रिलीज करण्याचा विचार - Marathi News | IND vs BAN 2nd Test In Kanpur Sarfaraz Khan Likely To Be Released From Indian Squad ForIrani Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL राहुल मर्जीतला; टीम इंडियात सुरुये Sarfaraz Khan ला रिलीज करण्याचा विचार

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठीही लोकेश राहुलवर मर्जी; सर्फराज खानला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी रिलीज करण्याबाबत सुरुये विचार ...