लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्फराज खान

Sarfaraz Khan - सर्फराज खान, मराठी बातम्या

Sarfaraz khan, Latest Marathi News

भारत-इंग्लंड यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीतून सर्फराज खानने पदार्पण केले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्फराजने दबदबा राखला आहे. त्याने ४५ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६९.८५ च्या सरासरीने ३९१२ धावा केल्या आहेत आणि त्यात १४ शतकं व ११ अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद ३०१ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने ३७ सामन्यांत ६२९ धावा आणि ट्वेंटी-२०त ९६ सामन्यांत ११८८ धावा केल्या आहेत.
Read More
'फॅट टू फिट' सरफराज खानची 'वजनदार' कामगिरी; दुसऱ्या सेंच्युरीसह आठवडा गाजवला! - Marathi News | Sarfaraz Khan Brings Up His Second Consecutive Ton In The Buchi Babu Tournament For Mumbai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'फॅट टू फिट' सरफराज खानची 'वजनदार' कामगिरी; दुसऱ्या सेंच्युरीसह आठवडा गाजवला!

पदार्पणाची संधी मिळाली, पण... ...

Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं - Marathi News | Sarfaraz Khan Smashes Century For Mumbai In Buchi Babu Trophy 2025 Opener Retires Hurt On 138 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं

बुचीबाबू स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात सरफराजच्या भात्यातून आली सेंच्युरी ...

विरारच्या आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार मुंबईकर 'बड़े मियाँ छोटे मियाँ' - Marathi News | Ayush Mhatre Will Lead Mumbai Team In Buchi Babu Tournament Sarfaraz Khan Mushir Khan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विरारच्या आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार मुंबईकर 'बड़े मियाँ छोटे मियाँ'

इंग्लंड दौऱ्यावर कशी राहिली होती आयुष म्हात्रेची कामगिरी ...

'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी - Marathi News | sarfaraz khan smashes hundred intra squad match jasprit bumrah ruturaj gaikwad sai sudharsan failed ind vs eng | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराजचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही

Sarfaraz Khan Jasprit Bumrah, IND vs ENG: सरफराजने लगावले १५ चौकार, २ षटकार; ऋतुराज शून्यावर बाद ...

IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं? - Marathi News | Sarfaraz Khan Weight Loss For England Test Series But He Dropped Of Team India Squad After Leaking Information From Team's Dressing Room Leak blames | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?

सगळे आयपीएलमध्ये मग्न असताना तो करत होता कसोटीची तयारी, पण आता संघातच मिळालं नाही स्थान ...

सर्फराझ खानने उघड केले गुपित, गौतम गंभीरचा धक्कादायक आरोप; क्रिकेटविश्वात खळबळ - Marathi News | Sarfaraz Khan revealed dressing room secrets accuses Indian team head coach Gautam Gambhir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सर्फराझ खानने उघड केले गुपित, गौतम गंभीरचा धक्कादायक आरोप; क्रिकेटविश्वात खळबळ

गंभीर सर्फराझची कारकीर्द संपवणार? सोशल मीडियावर चर्चा ...

Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त - Marathi News | IND vs AUS Team India is in trouble as 4 star players of the Indian team injured before the first test against Australia BGT | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त

4 Indians Players Injured, IND vs AUS 1st Test: पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथे होणार आहे. ...

पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी? - Marathi News | Ravi Shastri Give Advice To gautam gambhir With Predicts India XI For First Test Against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?

पर्थच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाची बेस्ट प्लेइंग इलेव्हन काय असेल? ...