लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्फराज खान

Sarfaraz Khan - सर्फराज खान

Sarfaraz khan, Latest Marathi News

भारत-इंग्लंड यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीतून सर्फराज खानने पदार्पण केले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्फराजने दबदबा राखला आहे. त्याने ४५ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६९.८५ च्या सरासरीने ३९१२ धावा केल्या आहेत आणि त्यात १४ शतकं व ११ अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद ३०१ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने ३७ सामन्यांत ६२९ धावा आणि ट्वेंटी-२०त ९६ सामन्यांत ११८८ धावा केल्या आहेत.
Read More
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर - Marathi News | BCCI Breaks Silence On Sarfaraz Khan Not Getting Picked For India Test Series vs West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात संधी का नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर

Sarfaraz Khan Team India Test Squad, IND vs WI: २ ते १४ ऑक्टोबर दरम्यान भारतात रंगणार कसोटी मालिका ...

दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल - Marathi News | Rohit Sharma Training Session With Ayush Mhatre And Sarfaraz Khan Photo Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल

फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.   ...

Duleep Trophy 2025 Semi Final : सरफराज 'आउट'; श्रेयस अय्यरसह ऋतुराजवर असेल मोठी जबाबदारी - Marathi News | Duleep Trophy 2025 Semi Final Sarfaraz Khan Out Shreyas Iyer Number 4 Yashasvi Jaiswal Harvik Desai Opener Shardul Tahkur Lead West Zone Playing XI For Semi Final Duleep Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Duleep Trophy 2025 Semi Final : सरफराज 'आउट'; श्रेयस अय्यरसह ऋतुराजवर असेल मोठी जबाबदारी

 इथं एक नजर टाकुयात फायनलमध्ये एन्ट्री मारण्यासाठी कसा असेल पश्चिम विभागाचा संघ यासंदर्भातील माहिती  ...

'फॅट टू फिट' सरफराज खानची 'वजनदार' कामगिरी; दुसऱ्या सेंच्युरीसह आठवडा गाजवला! - Marathi News | Sarfaraz Khan Brings Up His Second Consecutive Ton In The Buchi Babu Tournament For Mumbai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'फॅट टू फिट' सरफराज खानची 'वजनदार' कामगिरी; दुसऱ्या सेंच्युरीसह आठवडा गाजवला!

पदार्पणाची संधी मिळाली, पण... ...

Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं - Marathi News | Sarfaraz Khan Smashes Century For Mumbai In Buchi Babu Trophy 2025 Opener Retires Hurt On 138 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं

बुचीबाबू स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात सरफराजच्या भात्यातून आली सेंच्युरी ...

विरारच्या आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार मुंबईकर 'बड़े मियाँ छोटे मियाँ' - Marathi News | Ayush Mhatre Will Lead Mumbai Team In Buchi Babu Tournament Sarfaraz Khan Mushir Khan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विरारच्या आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार मुंबईकर 'बड़े मियाँ छोटे मियाँ'

इंग्लंड दौऱ्यावर कशी राहिली होती आयुष म्हात्रेची कामगिरी ...

सरफराजनं २ महिन्यात १७ किलो वजन कमी करून दाखवलं! दिग्गज क्रिकेटरनं पृथ्वीला मारला टोमणा - Marathi News | Can somehow Show This To Prithvi Shaw Kevin Pietersen Tells Axed India Star To Open His Eyes As Sarfaraz Khan Body Transformation Loses 17 Kg Weight | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सरफराजनं २ महिन्यात १७ किलो वजन कमी करून दाखवलं! दिग्गज क्रिकेटरनं पृथ्वीला मारला टोमणा

भारतीय कसोटी संघातून वगळल्यावर मिळालेल्या मोकळ्या वेळात तो फिटनेवर भर देतोय. त्याचा उत्तम रिझल्टही मिळालाय. ...

'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी - Marathi News | sarfaraz khan smashes hundred intra squad match jasprit bumrah ruturaj gaikwad sai sudharsan failed ind vs eng | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराजचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही

Sarfaraz Khan Jasprit Bumrah, IND vs ENG: सरफराजने लगावले १५ चौकार, २ षटकार; ऋतुराज शून्यावर बाद ...