म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Cannes 2025: कान्स महोत्सवात आजवर बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली. पण सगळ्यात वेगळा लूक ठरला ऐश्वर्या रायचा..(Aishwarya Rai stuns in regal ivory-gold look and flaunts sindoor) ...
Saree Draping Tips For Slim Women: बारीक मुली किंवा महिला साडी नेसल्यावर आणखीनच बारीक, हडकुळ्या, अशक्त दिसतात. असं होऊ नये म्हणून साडी नेसताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी...(how to wear saree to look little bit healthy?) ...
When buying a saree, not only look at the color and fabric, but also check the type of embroidery : साडी घेताना त्याचा काठही तपासून घ्या. काठ सुंदर असेल तर साडी उठून दिसते. सध्या लोकप्रिय असलेले काठाचे प्रकार पाहा. ...
Miss World 2025 Contestants Visited South Indian Temples: मिस वर्ल्ड २०२५ च्या स्पर्धकांचं भारतीय वेशभुषेतलं सौंदर्य सध्या जगाला भुरळ घालत आहे. त्याचीची एक झलक...(Miss World 2025 contestants in traditional Indian look) ...