नवाब सैफ अली खानची लेक सारा अली खान बॉलीवुड पदार्पण करत आहेत. केदारनाथ या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये एंट्री करत असून सुशांत सिंग राजपुतसह ती स्क्रीन शेअर करणार आहे. हा सिनेमा अभिषेक कपूरने दिग्दर्शित करणार आहे. Read More
अद्याप सारा अली खानचा डेब्यू चित्रपटही रिलीज झालेला नाही. पण त्याआधीचं सैफ अली खानची लेक बड्या स्टार्सप्रमाणे बिझी झाली आहे. याच कारणामुळे सारा ‘हिंदी मीडियम2’मधून बाहेर पडली आहे. ...
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरी रक्षाबंधन फार दणक्यात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने सैफ आणि सोह अली खान यांच्यासोबतच यांच्या मुलांनीही रक्षाबंधन सेलिब्रेट केलं. ...
साराने इंस्टाग्रामवर अकाऊंट सुरू केल्याच्या तासाभरातच तिचे जवळपास एक लाख फॉलोअर्स झाले. इंस्टाग्रामवर साराने स्वातंत्र्यदिनानिमित्त रविंद्रनाथ टागोर यांच्या फोटोसह ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत पोस्ट केले आहे. ...
'धडक' या सिनेमाच्या माध्यमातून शाहिद कपूरचा भाऊ इशान खट्टर याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आहे. इशान सुद्धा आपल्या भावाप्रमाणे आपल्या चार्मने आणि खास क्यूटनेसने तरूणींना घायाळ करतो आहे. ...