लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सारा अली खान

सारा अली खान

Sara ali khan, Latest Marathi News

नवाब सैफ अली खानची लेक सारा अली खान बॉलीवुड पदार्पण करत आहेत. केदारनाथ या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये एंट्री करत असून सुशांत सिंग राजपुतसह ती स्क्रीन शेअर करणार आहे. हा सिनेमा अभिषेक कपूरने दिग्दर्शित करणार आहे.
Read More
'केदारनाथ'मधील 'नमो नमो शंकरा' गाणे रिलीज - Marathi News | Release of 'Namo Namo Shankara' song from 'Kedarnath' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'केदारनाथ'मधील 'नमो नमो शंकरा' गाणे रिलीज

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री सारा अली खान यांचा आगामी चित्रपट 'केदारनाथ'मधील पहिले गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. ...

सारा अली खानचा डेब्यू चित्रपट ‘केदारनाथ’ पुन्हा वादात, पुजाऱ्यांनी केली बंदी लादण्याची मागणी!! - Marathi News | sushant singh rajput and sara ali khan movie kedarnath promotes love jihad says protesters | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा अली खानचा डेब्यू चित्रपट ‘केदारनाथ’ पुन्हा वादात, पुजाऱ्यांनी केली बंदी लादण्याची मागणी!!

सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान यांचा ‘केदारनाथ’ हा चित्रपट पुन्हा अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. होय, टीजर रिलीज होताच, या चित्रपटाने वाद ओढवून घेतला आहे. ...

सारा अली खान आणि कार्तिक आर्यान एकत्र दिसणार 'या' दिग्दर्शकाच्या चित्रपटात! - Marathi News | Sara Ali Khan and Kartik Aryan will be seen together in this director's film! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा अली खान आणि कार्तिक आर्यान एकत्र दिसणार 'या' दिग्दर्शकाच्या चित्रपटात!

सैफ अली खानची मुलगी सारा अली खानचा पहिला सिनेमा केदारनाथ अजून रिलीज झाला नाही तर अजून साराकडे सिनेमांची लाईन लागली आहे. ...

Box Office Clash: बॉक्सआॅफिसवर रंगणार ‘केदारनाथ’ vs ‘अ‍ॅक्वामॅन’चा सामना!! - Marathi News | Box Office Clash: sara ali khan and sushant singh rajputs kedarnath will clash with hollywood film aquaman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Box Office Clash: बॉक्सआॅफिसवर रंगणार ‘केदारनाथ’ vs ‘अ‍ॅक्वामॅन’चा सामना!!

दिग्दर्शक अभिषेक कपूर यांनी ‘केदारनाथ’ची ७ डिसेंबर ही रिलीज डेट जाहिर केली आणि या रिलीज डेटसोबतच बॉक्सआॅफिसवर ‘केदारनाथ’ आणि ‘अ‍ॅक्वामॅन’ या हॉलिवूडपटाचा संघर्षही पक्का झाला. ...

‘केदारनाथ’चा टीजर सोशल मीडियावर सुपरडुपर हिट! तुम्हीही पाहा!! - Marathi News | kedarnath teaser sushant singh rajput and sara ali khans film teaser | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘केदारनाथ’चा टीजर सोशल मीडियावर सुपरडुपर हिट! तुम्हीही पाहा!!

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची लाडकी लेक सारा अली खान हिच्या पहिल्या वहिल्या चित्रपटाचा टीजर रिलीज झालाय. आम्ही साराच्या कुठल्या चित्रपटाबद्दल बोलतोय, हे एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच. होय, आम्ही बोलतोय ते ‘केदारनाथ’बद्दल. ...

रणवीर सिंगने सारा अली खानबद्दल केला आश्चर्यकारक खुलासा, वाचा काय? - Marathi News | koffee with karan season 6 sara ali khan is very shatir liar revealed simmba star ranveer singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगने सारा अली खानबद्दल केला आश्चर्यकारक खुलासा, वाचा काय?

ताजी बातमी खरी मानाल तर ‘सिम्बा’च्या सेटवर रणवीर सिंग आणि सारा अली खानची मैत्री चांगलीच बहरली आहे. दोघेही एकमेकांचे ब्रेस्ट फ्रेन्ड झाले आहेत. ...

सैफ अली खान सांगतोय एकेकाळी लोक माझी नक्कल करायचे - Marathi News | Saif Ali khan Said people Used to mimic me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खान सांगतोय एकेकाळी लोक माझी नक्कल करायचे

गेल्या अनेक वर्षांत फिल्म इंडस्ट्री खूप बदलली आहे असे सैफ अली खानचे मत आहे. तो लवकरच बाजार या चित्रपटात एका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

सुशांत सिंग राजपूत व सारा अली खानचा 'केदारनाथ' चित्रपट मार्चमध्ये होणार प्रदर्शित? - Marathi News | Sushant Singh Rajput and Sara Ali Khan to appear in 'Kedarnath' movie in March? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूत व सारा अली खानचा 'केदारनाथ' चित्रपट मार्चमध्ये होणार प्रदर्शित?

'केदारनाथ' चित्रपटाची रिलीज डेट एकदा नाही, दोनदा नाही तर तीन वेळा पुढे गेली आहे. आता समजते आहे की हा चित्रपट पुढील वर्षी मार्च महिन्यात प्रदर्शित होणार आहे. ...