नवाब सैफ अली खानची लेक सारा अली खान बॉलीवुड पदार्पण करत आहेत. केदारनाथ या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये एंट्री करत असून सुशांत सिंग राजपुतसह ती स्क्रीन शेअर करणार आहे. हा सिनेमा अभिषेक कपूरने दिग्दर्शित करणार आहे. Read More
सिम्बा या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच समीक्षकांनी देखील या चित्रपटाचे चांगलेच कौतुक केले आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड के कमाई केली आहे. ...
रोहित शेट्टीचा सिम्बा रिलीज होण्यासाठी फक्त एक दिवस उरला आहे. सिम्बाच्या टीमने प्रमोशन करण्यास कोणतीच कसर सोडली नाही. मात्र सोनू सूद रोहित शेट्टी आणि निर्मात्यावर नाराज आहे ...
तूर्तास ‘सिम्बा’ची संपूर्ण स्टारकास्ट प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. काल रविवारी ‘सिम्बा’ची टीम प्रमोशनसाठी छत्तीसगडची राजधानी रायपूरला पोहोचली. यावेळी ‘सिम्बा’चा दिग्दर्शक रोहित शेट्टीने एक वेगळाच खुलासा केला. ...
‘सिम्बा’च्या निमित्ताने एक वेगळी आणि फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहावयास मिळणार आहे. येत्या २८ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होतोय. या चित्रपटात सारा आणि रणवीरची रोमॅन्टिक केमेस्ट्री पाहायला मिळणार आहे. ...