लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सारा अली खान

सारा अली खान

Sara ali khan, Latest Marathi News

नवाब सैफ अली खानची लेक सारा अली खान बॉलीवुड पदार्पण करत आहेत. केदारनाथ या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये एंट्री करत असून सुशांत सिंग राजपुतसह ती स्क्रीन शेअर करणार आहे. हा सिनेमा अभिषेक कपूरने दिग्दर्शित करणार आहे.
Read More
मुंबईतील रस्त्यावर फिरत होती सैफची मुलगी सारा अली खान, पण कोणी ओळखलेच नाही - Marathi News | Saif's daughter, Sarah Ali Khan, was walking in the streets of Mumbai, but nobody knew about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईतील रस्त्यावर फिरत होती सैफची मुलगी सारा अली खान, पण कोणी ओळखलेच नाही

सारा अली खानचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच युजर्स तिची खिल्लीही उडवत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

स्टायलिश जिम लूकमध्ये स्पॉट झाली सारा; हॉट लूकची फॅन्समध्ये चर्चा - Marathi News | Sara ali khan spotted in stylish and hot gym look | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :स्टायलिश जिम लूकमध्ये स्पॉट झाली सारा; हॉट लूकची फॅन्समध्ये चर्चा

Oops! जान्हवी कपूरला पाहून पापाराझींना आठवली सारा अली खान...!! - Marathi News | Oops! Paparazzi mistake Janhvi Kapoor for Sara Ali Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Oops! जान्हवी कपूरला पाहून पापाराझींना आठवली सारा अली खान...!!

लेक जान्हवी कपूरच्या फिल्मी करिअरबद्दल पापा बोनी कपूर चिंतीत असल्याची बातमी आपण काल-परवाचं वाचली असेल. या चिंतेचे मूळ कारण होते, सारा अली खान. ...

सारा अली खान आईसह पोहचली देहरादुनच्या पोलीस ठाण्यात, हे आहे कारण - Marathi News | Sara Ali Khan and mother Amrita Singh claim right over a property worth crores in Dehradun | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा अली खान आईसह पोहचली देहरादुनच्या पोलीस ठाण्यात, हे आहे कारण

अमृता सिंहचे मामा मधुसूदन बिम्बेट यांच्या प्रॉपर्टीवरून हा वाद समोर आला आहे. ...

सारा अली खानसोबत कॉफी डेटवर जाण्याची कार्तिक आर्यनलाही झालीय घाई ? - Marathi News | kartik aryan go ready to go on coffee date with sara ali khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा अली खानसोबत कॉफी डेटवर जाण्याची कार्तिक आर्यनलाही झालीय घाई ?

सारा अली खानला कार्तिक आर्यन आवडतो हे आता सगळ्यांचा माहिती आहे. साराने कार्तिकला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र यावर कार्तिकने काही रिप्लॉय दिला नव्हता. ...

तुमच्या वॉर्डरोबमधील 'या' 5 गोष्टी हटके लूकसाठी करतील मदत! - Marathi News | Things in womans wardrobe that make her look attractive | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :तुमच्या वॉर्डरोबमधील 'या' 5 गोष्टी हटके लूकसाठी करतील मदत!

अनेक महिला आपलं सौंदर्य आणि फॅशनबाबत जरा जास्तच कॉन्शिअस असतात. बऱ्याचदा त्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना फॉलो करत असतात. अनेकदा आपण जे आउटफिट्स वेअर करतो त्यांचा प्रभाव आपल्या पर्सनॅलिटीवर होत असतो. ...

सारखं सारखं नव्हे; दर दिवशी सारखंच जेवा; सारा अली खानचा वेट लॉस फंडा - Marathi News | Sara ali khan eats the same meal everyday does it help in weight loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सारखं सारखं नव्हे; दर दिवशी सारखंच जेवा; सारा अली खानचा वेट लॉस फंडा

सध्या बॉलिवूडमध्ये आपल्या मनमोहक अदांनी अनेक चाहत्यांना घायाळ करणाऱ्या सारा अली खानच्याच चर्चा रंगलेल्या दिसतात. स्टार किड असलल्या साराने काही दिवसांपूर्वीच केदारनाथ आणि सिम्बा सारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयचा गोडवा चाहत्यांना दिलाच. ...

कार्तिक आर्यन दिसणार 'ह्या' चित्रपटाच्या रिमेकमध्ये - Marathi News | Kartik Aryan will appear in the remake of 'This' movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यन दिसणार 'ह्या' चित्रपटाच्या रिमेकमध्ये

१९७८मध्ये आलेल्या ‘पती, पत्नी और वो’ या चित्रपटाचा रिमेक बनवला जाणार असल्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे. ...