नवाब सैफ अली खानची लेक सारा अली खान बॉलीवुड पदार्पण करत आहेत. केदारनाथ या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये एंट्री करत असून सुशांत सिंग राजपुतसह ती स्क्रीन शेअर करणार आहे. हा सिनेमा अभिषेक कपूरने दिग्दर्शित करणार आहे. Read More
साराने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये हजेरी लावली होती. तिचे पुरस्कार सोहळ्यांदरम्यानचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण तुम्हाला माहीत आहे का, सारा अनेक वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर देखील झळकली होती. ...
सारा अली खानचे फॅन फॉलॉव्हिंग प्रचंड असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. इन्स्टाग्रामवर तिने नुकतीच एक पोस्ट टाकली असून ही पोस्ट सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. ...
सैफ अली खानची लेक सारा अली खानचा बॉलिवूड डेब्यू झाला आणि आता सारा फिल्मफेअरच्या मॅगझिनवरही झळकली. साराने नुकतेच या मॅगझिनसाठी फोटोशूट केले. या फोटोशूटचे काही फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअरही केलेत. पण हे काय? ...
साराला सायकलस्वारीची मजा घेताना पाहून पापाराझींमध्ये तिला कॅमे-यात कैद करण्यासाठी चढाओढ सुरू झाली. पण इतक्या पहाटे पापाराझींना पाहून साराला मात्र आश्चर्याचा धक्का बसला. ...
छोटे नवाब सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंह यांची लेक सारा अली खान आईचे घर सोडून नव्या घरात राहायला गेली, अशा बातम्या गेल्या आठवड्यात मीडियात झळकल्या आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. ...