लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सारा अली खान

सारा अली खान, मराठी बातम्या

Sara ali khan, Latest Marathi News

नवाब सैफ अली खानची लेक सारा अली खान बॉलीवुड पदार्पण करत आहेत. केदारनाथ या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये एंट्री करत असून सुशांत सिंग राजपुतसह ती स्क्रीन शेअर करणार आहे. हा सिनेमा अभिषेक कपूरने दिग्दर्शित करणार आहे.
Read More
पहिल्याच ऑडिशनमध्ये या अभिनेत्याला दाखवला होता बाहेरचा रस्ता, आता आहे बॉलिवूडचा स्टार - Marathi News | In the first audition, this actor was shown to be an outdoor, now he is Bollywood star | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्याच ऑडिशनमध्ये या अभिनेत्याला दाखवला होता बाहेरचा रस्ता, आता आहे बॉलिवूडचा स्टार

बऱ्याच कलाकारांना करियरच्या सुरूवातीच्या काळात स्ट्रगल करावा लागतो. ...

सारा म्हणते,‘लग्नानंतरही मी ‘या’ व्यक्तीसोबत राहणार!’ - Marathi News | Sara says, 'Even after marriage,' I will be with this 'person!' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा म्हणते,‘लग्नानंतरही मी ‘या’ व्यक्तीसोबत राहणार!’

पदार्पणातच आपल्या अभिनय कौशल्याच्या बळावर प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या साराने ‘सिम्बा’ या चित्रपटातूनही अभिनेता रणवीर सिंग याच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. ज्यानंतर खऱ्या अर्थाने ती पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली. ...

सारा-अनन्यामध्ये अडकला कार्तिक; अफवांनी धरला जोर!! - Marathi News |  Sara-Ananya is stuck Kartik; Rumors thrive !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा-अनन्यामध्ये अडकला कार्तिक; अफवांनी धरला जोर!!

'सोनू के टिटू की स्वीटी' या चित्रपटामुळे कार्तिक खऱ्या  अर्थाने एक अभिनेता म्हणून ओळखला जाऊ लागला. तो इंडस्ट्रीत स्थिरावत नाही तोच त्याच्याबद्दलच्या अफवांनी जोर धरला आहे. सारा अली खान आणि अनन्या पांडे यांच्यासोबत तो नात्यात असल्याच्या या अफवा आहेत.  ...

साराच्या हॉट आणि बोल्ड फोटोंची सोशल मीडियावर धूम, फॅन्सनी केल्या अशा कमेंट्स - Marathi News | Sara ali khan hot photoshoot viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साराच्या हॉट आणि बोल्ड फोटोंची सोशल मीडियावर धूम, फॅन्सनी केल्या अशा कमेंट्स

सारा अली खान सध्या सिनेमांपेक्षा पसर्नल लाईफला चर्चेत आहे. कार्तिक आर्यनसोबत असलेल्या अफेअरला घेऊन सारा चर्चेचा विषय बनली आहे. ...

जाणून घ्या सारा अली खान काय म्हणाली लग्न करण्याबाबत... - Marathi News | Sara ali khan spoke about her marriage plans and says she wants live with mother Amrita Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जाणून घ्या सारा अली खान काय म्हणाली लग्न करण्याबाबत...

कार्तिक आणि सारा यांच्यात मैत्रीपेक्षा काहीतरी अधिक असल्याची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. ...

हा आहे सारा अली खानचा एक्स बॉयफ्रेंड, तो समोर येताच तिने केले दुर्लक्ष - Marathi News | Sara Ali Khan ignores former lover Veer Meet at student of the year 2's screening | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हा आहे सारा अली खानचा एक्स बॉयफ्रेंड, तो समोर येताच तिने केले दुर्लक्ष

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी साराचे अफेअर होते हे तिने देखील एका मुलाखतीत कबूल केले होते. ...

अरे बापरे...! ९६ किलो वजन घटवून सारा अली खान बनली ग्लॅमरस, हा आहे तिचा फिटनेस फंडा - Marathi News | Oh my God! 9 6 kg weight loss Sarah Ali Khan became a slim, her fitness fund | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे बापरे...! ९६ किलो वजन घटवून सारा अली खान बनली ग्लॅमरस, हा आहे तिचा फिटनेस फंडा

सारा अली खान हिने 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती 'सिम्बा' चित्रपटात झळकली. ...

सारा अली खानचा स्वस्त आणि मस्त ड्रेस, या ड्रेसची सगळीकडे होतेय चर्चा - Marathi News | Sara Ali Khan's cheap and fashionable dress, this dress is all around the discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा अली खानचा स्वस्त आणि मस्त ड्रेस, या ड्रेसची सगळीकडे होतेय चर्चा

अभिनेत्री सारा अली खानने आपल्या अभिनयाने रसिकांना भुरळ पाडली आहे. बऱ्याचदा ती वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. ...