लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सारा अली खान

सारा अली खान, मराठी बातम्या

Sara ali khan, Latest Marathi News

नवाब सैफ अली खानची लेक सारा अली खान बॉलीवुड पदार्पण करत आहेत. केदारनाथ या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये एंट्री करत असून सुशांत सिंग राजपुतसह ती स्क्रीन शेअर करणार आहे. हा सिनेमा अभिषेक कपूरने दिग्दर्शित करणार आहे.
Read More
व्हॅकेशनसाठी गोव्यालाच का जाते सारा अली खान? NCB चौकशीच्या एक दिवसाआधीचे फोटो आले समोर - Marathi News | Why does Sara Ali Khan go to Goa for vacation? The photo came a day before the NCB inquiry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :व्हॅकेशनसाठी गोव्यालाच का जाते सारा अली खान? NCB चौकशीच्या एक दिवसाआधीचे फोटो आले समोर

सारा अली खान कधी पुलशेजारी बिकीनमध्ये तर कधी हॉटेलच्या रुममध्ये तर कधी गोव्याच्या रस्त्यांवर ती मजा मस्ती करताना पाहायला मिळाली. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर गोवा व्हॅकेशनचे फोटो तिने शेअर केले आहेत. ...

सारा अली खानने सांगितलं सुशांतसोबत ब्रेकअपचं कारण, म्हणाली - 'तो लॉयल नव्हता' - Marathi News | Sara Ali Khan opened up about her relationship with sushant and she said he was not loyal during their brief relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा अली खानने सांगितलं सुशांतसोबत ब्रेकअपचं कारण, म्हणाली - 'तो लॉयल नव्हता'

इंटरनेटवर काही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे की, साराने एनसीबीसमोर मान्य केलं होतं की, ती सुशांतला डेट करत होती आणि हेही सांगितलं की, दोघांचं ब्रेकअप का झालं होतं.  ...

IPLप्रमाणे कलाकारांच्या NCB चौकशीच्या थेट प्रक्षेपण हक्कांचाही लिलाव करा; काँग्रेसचा सरकारला सल्ला - Marathi News | congress leader sachin sawant slams modi government over drug probe by ncb | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :IPLप्रमाणे कलाकारांच्या NCB चौकशीच्या थेट प्रक्षेपण हक्कांचाही लिलाव करा; काँग्रेसचा सरकारला सल्ला

लिलावातून पैसे मिळतील, त्याचा वापर बिहारमध्ये होईल; काँग्रेसचा मोदी सरकारला उपरोधिक सल्ला ...

तिन्ही तारकांचे एकच उत्तर... ड्रग्ज सेवन नाही, नाही, नाही...! - Marathi News | The only answer from all three bollywooed stars dipika, sara and shradha ... no drug use, no, no | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तिन्ही तारकांचे एकच उत्तर... ड्रग्ज सेवन नाही, नाही, नाही...!

एनसीबीकडून दीपिका, श्रद्धा, साराची कसून चौकशी ...

दीपिका, सारा, श्रद्धाची एनसीबीकडून कसून चौकशी, ड्रग्ज सेवनाबाबत तिघींकडून इन्कार - Marathi News | Sushant Singh Rajput Case : Deepika, Sara, Shraddha interrogated by NCB, three denies about drug consumption | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दीपिका, सारा, श्रद्धाची एनसीबीकडून कसून चौकशी, ड्रग्ज सेवनाबाबत तिघींकडून इन्कार

Sushant Singh Rajput Case : क्लिनचिट नाही, मात्र तूर्तास पुन्हा चौकशीही नाही ...

बॉलिवूडमधील ड्रग्स घेणाऱ्यांच्या चित्रपटांचे प्रदर्शन होऊ देणार नाही; रामदास आठवलेंचा इशारा - Marathi News | Not allow the filming of drug addicts Bollywood celebrity Says Ramdas Athavale | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बॉलिवूडमधील ड्रग्स घेणाऱ्यांच्या चित्रपटांचे प्रदर्शन होऊ देणार नाही; रामदास आठवलेंचा इशारा

स्त्री पुरुष भेदभाव नसावा मात्र यात केवळ अभिनेत्रींचीच नावे पुढे येत आहेत या प्रश्नांकडेही नार्कोटिक्स विभागाने लक्ष द्यावे असं आवाहन त्यांनी केले आहे. ...

दीपिकाची तीन-चार राउंडमध्ये होणार चौकशी, एनसीबीने जप्त केला फोन - Marathi News | Deepika to be questioned in three-four rounds, NCB confiscates mobile phone | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दीपिकाची तीन-चार राउंडमध्ये होणार चौकशी, एनसीबीने जप्त केला फोन

Sushant Singh Rajput Case : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनसीबीची टीम दीपिकाची तीन - चार राउंडमध्ये चौकशी करणार आहे. प्रश्न सुरू करण्यापूर्वी दीपिकाला NDPS अॅक्ट समजावला गेला. ...

"शूटिंगस्थळी अनेकदा सुशांतला व्हॅनिटी व्हॅनमध्ये ड्रग्स घेताना पाहिले होते", श्रद्धा आणि साराचा मोठा खुलासा - Marathi News | Shraddha Kapoor And Sara Ali Khan Make BIG REVELATION: ‘Saw Sushant Singh Rajput Taking Drugs In Vanity Van And During Shooting Breaks’ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शूटिंगस्थळी अनेकदा सुशांतला व्हॅनिटी व्हॅनमध्ये ड्रग्स घेताना पाहिले होते", श्रद्धा आणि साराचा मोठा खुलासा

धर्मा प्रॉडक्शनचा असिस्टंट डिरेक्टर क्षितिज प्रसादचं नाव घेतलं. असेही सांगितले जात आहे की, रकुलप्रीतने ४ सेलिब्रिटींची नावे घेतली आहेत. ज्यांना क्षितिज ड्रग्स सप्लाय करत होता. त्यासोबत एनसीबीने क्षितिज प्रसादच्या घरी छापा मारून ड्रग्स ताब्यात घेतलं. ...