नवाब सैफ अली खानची लेक सारा अली खान बॉलीवुड पदार्पण करत आहेत. केदारनाथ या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये एंट्री करत असून सुशांत सिंग राजपुतसह ती स्क्रीन शेअर करणार आहे. हा सिनेमा अभिषेक कपूरने दिग्दर्शित करणार आहे. Read More
'केदारनाथ' सिनेमामध्ये सुशांतसिंग राजपूतसोबत पदार्पणानंतर साराने सिंबामध्ये काम केले. साराचे दोन चित्रपट एकाच वर्षी रिलीज झाले. सारा आता इम्तियाज अलीच्या रोमँटिक चित्रपट आणि 'कुली नंबर 1' मध्ये दिसणार आहे. ...