Sara Ali Khan News in Marathi | सारा अली खान मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Sara ali khan, Latest Marathi News
नवाब सैफ अली खानची लेक सारा अली खान बॉलीवुड पदार्पण करत आहेत. केदारनाथ या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये एंट्री करत असून सुशांत सिंग राजपुतसह ती स्क्रीन शेअर करणार आहे. हा सिनेमा अभिषेक कपूरने दिग्दर्शित करणार आहे. Read More
Sara Ali Khan Hot Look : केस मोकळे आणि डोळ्यांवर स्क्वायर शेप स्टायलिश चष्मा घातला आहे. अनेकांनी कमेंट केल्या आहेत की, साराचा इतका बोल्ड अंदाज याआधी कधी बघायला मिळाला नाही. ...
Kartik Aaryan On Linkup with Sara Ali Khan: सारा व कार्तिक ना कधी डेटिंगवर बोलले, ना ब्रेकअपवर. पण आता कार्तिकने सारा अली खानसोबतच्या रिलेशनशिपवर पहिल्यांदा चुप्पी तोडली आहे. ...
Saba pataudi: सैफच्या एकंदरीत कुटुंबाविषयी नेटकऱ्यांना चांगलीच माहिती आहे. मात्र, सोहा व्यतिरिक्त सैफला आणखी एक सख्खी बहीण आहे हे फार मोजक्या जणांना माहित आहे. ...
Sara Ali Khan VIDEO : अभिनेत्री सारा अली खान तिच्या विनम्र स्वभावासाठी ओळखली जाते. विशेषत: मीडियासोबत ती अतिशय अदबीनं वागताना दिसते. पण काल असं काही घडलं की, सारा अली संतापली. ...
Sara Ali Khan : जेहचा जन्म झाला त्यावेळीही सारा अली खान त्याला पाहायला गेली होती. माझा छोटा भाऊ खूपच क्यूट आहे, असं ती म्हणाली होती. पण याचवेळी तिने तिच्या अब्बूला टोमणा मारला होता. ...