लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संतोष देशमुख हत्या प्रकरण

Santosh Deshmukh Murder Case

Santosh deshmukh, Latest Marathi News

बीड तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली. पवनचक्की प्रकरणातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे.
Read More
धनंजय मुंडे गोत्यात! मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा यासाठी स्वपक्षातून वाढला दबाव - Marathi News | Dhananjay Munde in big trouble, pressure has increased from within the NCP to resign from the ministerial post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडे गोत्यात! मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा यासाठी स्वपक्षातून वाढला दबाव

Dhananjay Munde Latest Update: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मीक कराड अटक झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्याबाबतच्या अनेक कथित गोष्टी समोर आल्या.  ...

वैजनाथ बांगर व अभिषेक सानपला कर्नाटकातून अटक; कृष्णा आंधळेचा पत्ता मिळणार? - Marathi News | Police arrested Vaijnath Bangar and Abhishek Sanap from Karnataka | Latest beed News at Lokmat.com

बीड :वैजनाथ बांगर व अभिषेक सानपला कर्नाटकातून अटक; कृष्णा आंधळेचा पत्ता मिळणार?

या दोघांमुळे संतोष देशमुख प्रकरणातील फरार कृष्णा आंधळेचा पत्ता मिळणार? ...

'धनंजय मुंडे यांच्याविरोधातील पुराव्यांचा ईडीमार्फत तपास व्हावा'; न्यायालयाने मागणी फेटाळली - Marathi News | 'Evidence against Dhananjay Munde should be investigated by ED'; Court rejects demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'धनंजय मुंडे यांच्याविरोधातील पुराव्यांचा ईडीमार्फत तपास व्हावा'; न्यायालयाने मागणी फेटाळली

Dhananjay Munde News: शेल कंपन्यांमध्ये गुंतविलेली रक्कम कुठून आली, याचा सखोल तपास करण्यात यावा, असा आरोप याचिकाकर्त्याने केला होता. ...

'तुझाही संतोष देशमुख करू...', वाल्मिक कराडच्या बातम्या पाहिल्यामुळे तरुणाला जबर मारहाण - Marathi News | a young man was severely beaten up for watching Valmik Karad's news, incident in dharur beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :'तुझाही संतोष देशमुख करू...', वाल्मिक कराडच्या बातम्या पाहिल्यामुळे तरुणाला जबर मारहाण

वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या बातम्या पाहतो म्हणून तरुणाला लाथा-बुक्क्या, लोखंडी रॉड, कोयत्याने मारहाण ...

'भगवानगड देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी'; नामदेव शास्त्रींची देशमुख कुटुंबीयांनी घेतली भेट - Marathi News | 'Bhagwangad stands by the Deshmukh family'; Namdev Shastri met the Deshmukh family | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'भगवानगड देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी'; नामदेव शास्त्रींची देशमुख कुटुंबीयांनी घेतली भेट

देशमुख कुटुंबीय व महंत नामदेव शास्त्री यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. यावेळी देशमुख कुटुंबीय आणि वंजारी समाजाचे सलोख्याचे व जिव्हाळ्याचे संबंध आहेत, हे धनंजय देशमुख यांनी पुराव्यानिशी पटवून दिले. ...

'तुम्ही आमची बाजू ऐकायला पाहिजे होती..; संतोष देशमुखांच्या मुलीने नामदेव शास्त्रींना ऐकवले - Marathi News | Santosh Deshmukh Case: 'You should have heard our side'; Vaibhavi Deshmukh to Namdev Shastri | Latest beed News at Lokmat.com

बीड :'तुम्ही आमची बाजू ऐकायला पाहिजे होती..; संतोष देशमुखांच्या मुलीने नामदेव शास्त्रींना ऐकवले

Santosh Deshmukh Case : दिवंगत संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय आणि मुलगी वैभवीने आज भगवान गडावर महंत नामदेव शास्त्रींची भेट घेतली. ...

नैतिक जबाबदारी म्हणजे काय असते धनुभाऊ? - Marathi News | What is moral responsibility, Dhanubhau? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नैतिक जबाबदारी म्हणजे काय असते धनुभाऊ?

तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांना तर एक विधान भोवले. 'आदर्श' प्रकरणात आरोप झाल्याने अशोकराव चव्हाण यांनाही अल्पावधीत मुख्यमंत्रिपदाची खूर्ची सोडावी लागली. ...

"...तोपर्यंत आम्ही कुणीही स्वस्थ बसणार नाही"; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारला इशारा - Marathi News | None of us will keep quite said Supriya Sule over Santosh Deshmukh Murder Case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तोपर्यंत आम्ही कुणीही स्वस्थ बसणार नाही"; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारला इशारा

Supriya Sule : "मेट्रो, इतर सुविधांसाठी वापरल्या जाणाऱ्या करोडो रुपयांतील थोडे पैसे गरीब, कष्टकरी रुग्णांसाठी दिले तर काय हरकत आहे?" ...