लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संतोष देशमुख हत्या प्रकरण

Santosh Deshmukh Murder Case, मराठी बातम्या

Santosh deshmukh, Latest Marathi News

बीड तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली. पवनचक्की प्रकरणातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे.
Read More
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..." - Marathi News | Santosh Deshmukh Murder Case Walmik Karad old colleague has made shocking revelations | Latest beed News at Lokmat.com

बीड :"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडबाबत जुन्या सहकाऱ्याने धक्कादाय खुलासे केले आहेत. ...

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद? - Marathi News | Valmik Karad is the 'director' of Santosh Deshmukh murder case; What happened in the 3-hour argument in court? | Latest beed News at Lokmat.com

बीड :संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?

Santosh Deshmukh Latest News: प्रथमतः कराड याच्या दोषमुक्तीसाठीच्या अर्जावर वकील एम. केज टी. यादव यांनी जवळपास दोन तास युक्तिवाद केला. ...

फरार कृष्णा आंधळेपासून आमच्या जीवितास धोका; धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली भीती - Marathi News | Our lives are in danger from the absconding Krishna Andhale; Santosh Deshmukh's brother Dhananjay Deshmukh expressed his fear | Latest beed News at Lokmat.com

बीड :फरार कृष्णा आंधळेपासून आमच्या जीवितास धोका; धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली भीती

कृष्णा आंधळे हा आरोपी मागील सहा महिन्यांपासून फरार आहे, त्याला लवकरात लवकर अटक करावी, अशी आमची मागणी आहे. ...

पित्याचे छत्र हरपल्यानंतरही नीट परीक्षेत यश; संतोष देशमुखांची मुलगी वैभवी होणार डॉक्टर! - Marathi News | Despite losing her father's support, she succeeded in the NEET exam; Santosh Deshmukh's daughter Vaibhavi will become a doctor! | Latest beed News at Lokmat.com

बीड :पित्याचे छत्र हरपल्यानंतरही नीट परीक्षेत यश; संतोष देशमुखांची मुलगी वैभवी होणार डॉक्टर!

पित्याचे छत्र हरपल्यानंतरही वैभवीने खचून न जाता १२ वी विज्ञान परीक्षेत ८५.३३ टक्के मिळविले होते. या यशानंतर तिने नीट परीक्षेतही यश संपादन केले आहे. ...

संतोष देशमुख प्रकरणी आरोपींवरील मोक्का काढू देणार नाही, जरांगे-पाटलांचा निर्धार; मुख्यमंत्र्यांवर आरोप - Marathi News | CM Devendra Fadnavis is responsible for the murder of Santosh Deshmukh says Manoj Jarange Patil | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :संतोष देशमुख प्रकरणी आरोपींवरील मोक्का काढू देणार नाही, जरांगे-पाटलांचा निर्धार; मुख्यमंत्र्यांवर आरोप

२९ ऑगस्टला मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार- मनोज जरांगे पाटील ...

“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक - Marathi News | vaibhavi deshmukh reach raigad fort to bow at the feet of chhatrapati shivaji maharaj and said now i only expect justice | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक

Santosh Deshmukh Daughter Vaibhavi Deshmukh News: इथे आम्हाला लढण्याची शक्ती मिळणार आहे. महाराष्ट्राने आम्हाला साथ दिली, आता फक्त न्यायाची अपेक्षा आहे, अशा भावना देशमुख कुटुंबाने रायगडावर पोहोचल्यावर व्यक्त केल्या. ...

कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट; जेलरची लातूरला बदली - Marathi News | VIP treatment given to Walmik Karad Jailer transferred to Latur | Latest beed News at Lokmat.com

बीड :कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट; जेलरची लातूरला बदली

बीडचे जेलर बक्सर मुलाणी यांची बीडहून लातूरला तडकाफडकी बदली ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis praised Sarpanch Santosh Deshmukh's daughter Vaibhavi Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक

Vaibhavi Deshmukh News: आज जाहीर झालेल्या बारावीच्या निकालांमध्ये बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख ही विज्ञान शाखेच्या परीक्षेत ८५.३३ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली. ...