लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संत तुकाराम पालखी

संत तुकाराम पालखी

Sant tukaram palkhi, Latest Marathi News

"विठ्ठलनामाचा गजर, गरजे अवघे शहर"; आज माऊली अन् तुकोबांचा पुण्यात मुक्काम - Marathi News | Today sant dnyaneshwar palkhi and sant tukaram palkhi stays in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"विठ्ठलनामाचा गजर, गरजे अवघे शहर"; आज माऊली अन् तुकोबांचा पुण्यात मुक्काम

शहरात दोन दिवसांचा मुक्काम करून शुक्रवारी पहाटे दोन्ही पालख्यांचे पंढपूरकडे प्रस्थान हाेणार आहे. ...

'ज्ञानोबा माऊली' 'तुकाराम' असा जयघोषात श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा रात्री उशीरा देहूत दाखल - Marathi News | Shri Sant Tukaram Maharaj's Palkhi Sohala return in Dehu | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'ज्ञानोबा माऊली' 'तुकाराम' असा जयघोषात श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा रात्री उशीरा देहूत दाखल

Sant Tukaram Maharaj's Palkhi Sohala: पंढरपूर येथे महाकाल्या व महाप्रसादाचा कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी 2 वाजता श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका पाच दिवसांच्या मुक्कामानंतर देहूकडे परतीच्या प्रवासाला निघाल्या. ...

संत सोपानकाका महाराजांच्या पादुकांचे पंढरीकडे प्रस्थान; मंदिराच्या आवारात टाळ - मृदंगाचा गजर अन् भाविकांकडून पुष्पवृष्टी - Marathi News | Saint Sopankaka Maharaj's go to Pandhari; in temple premises - flower showers by peoples | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संत सोपानकाका महाराजांच्या पादुकांचे पंढरीकडे प्रस्थान; मंदिराच्या आवारात टाळ - मृदंगाचा गजर अन् भाविकांकडून पुष्पवृष्टी

शिवशाही बसमध्ये निमंत्रित चाळीस वारकऱ्यांसमवेत पोलीस बंदोबस्तात पंढरीला रवाना झाल्या आहेत ...

आषाढीवारी संदर्भात घेतलेल्या निर्णयाचे आळंदीत स्वागत! ग्रामस्थांकडून काटेकोर अंमलबजावणीची मागणी - Marathi News | Alandi welcomes the decision taken regarding Ashadhiwari! Demand for strict implementation from villagers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आषाढीवारी संदर्भात घेतलेल्या निर्णयाचे आळंदीत स्वागत! ग्रामस्थांकडून काटेकोर अंमलबजावणीची मागणी

२ जुलैला माऊलींचे आळंदीतून प्रस्थान, प्रशासनाने देहु आणि आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी १०० लोकांना परवानगी ...

श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १ जुलैला प्रस्थान - Marathi News | Departure of Shri Sant Tukaram Maharaj's Palkhi on 1st July | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १ जुलैला प्रस्थान

संस्थानचे अध्यक्ष नितीन मोरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली माहिती ...

आषाढी एकादशी : पुणे जिल्ह्यातून कडक निर्बंधात उद्या संतांच्या पादुकांचे होणार पंढरपूरला प्रस्थान  - Marathi News | Ashadhi Ekadashi : Saints padukas will be going to Pandharpur on Tuesday from the district under strict restrictions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आषाढी एकादशी : पुणे जिल्ह्यातून कडक निर्बंधात उद्या संतांच्या पादुकांचे होणार पंढरपूरला प्रस्थान 

 जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने उल्लंघन केल्यास कडक कारवाई  ...

आषाढी एकादशी : अनर्थ टळला ! पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या चार व्यक्तींना कोरोनाची लागण - Marathi News | Ashadhi Ekadashi : Four people corona positive who participating in the palkhi ceremony | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आषाढी एकादशी : अनर्थ टळला ! पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या चार व्यक्तींना कोरोनाची लागण

जिल्हा प्रशासनाने पालख्या घेऊन जाणाऱ्या 80 लोकांची कोरोना चाचणी केल्याने मोठा धोका टळला.. ...

ना टाळ-मृदंगाचा गजर, ना कीर्तनाचा सूर; पालखी विसावणाऱ्या नाना आणि भवानी पेठेत यंदा कोरोनामुळे 'विसावा'  - Marathi News | No pandhapur palkhi palkhi sohla in Nana and Bhavani Peth this year due to corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ना टाळ-मृदंगाचा गजर, ना कीर्तनाचा सूर; पालखी विसावणाऱ्या नाना आणि भवानी पेठेत यंदा कोरोनामुळे 'विसावा' 

दरवर्षी पुण्यात मुक्कामी राहणाऱ्या पालखी सोहळ्यात यंदा कोरोनामुळे खंड पडल्याची हुरहूर सर्वांच्याच मनाला लागून राहिली...  ...