लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, मराठी बातम्या

Sant tukaram maharaj palkhi sohala, Latest Marathi News

Ashadhi Wari: संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्या प्रस्थान, देहूत भाविकांची गर्दी - Marathi News | Saint Shreshtha Tukaram Maharaj's palanquin leaves tomorrow, crowd of devotees | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्या प्रस्थान, देहूत भाविकांची गर्दी

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू नगरपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा परिषद आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्यावतीने सोयी सुविधांची तयारी पूर्ण झाली आहे.... ...

Sant Tukaram Palkhi Sohala तुकोबारायांच्या पालखीचा रथ ओढण्यासाठी २६ बैलजोड्यांतून करण्यात आली या बैलजोड्यांची निवड - Marathi News | These bullocks were selected from among 26 bullocks to pull Tukobaraya's palanquin chariot | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sant Tukaram Palkhi Sohala तुकोबारायांच्या पालखीचा रथ ओढण्यासाठी २६ बैलजोड्यांतून करण्यात आली या बैलजोड्यांची निवड

श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या Sant Tukaram Palkhi Sohala वतीने पालखीचा रथ ओढण्यासाठी २६ बैलजोडीतून शारीरिक व वैद्यकीयदृष्ट्या भक्कम अशा बैलजोडीतून २ बैल जोड्या पालखी रथासाठी व एक बैलजोडी चौघडा गाडीसाठी शोधण्यात आली. ...

Ashadhi Wari 2024: हिरा-राजा, मल्हार-गुलाबला संत तुकाराम महाराज पालखी रथ ओढण्याचा मान - Marathi News | Ashadhi Wari 2024 Saint Tukaram Maharaj has the honor of pulling the palanquin chariot of Hira-Raja, Malhar-Gulab | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिरा-राजा, मल्हार-गुलाबला संत तुकाराम महाराज पालखी रथ ओढण्याचा मान

श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने पालखीचा रथ ओढण्यासाठी २६ बैलजोडीतून शारीरिक व वैद्यकीयदृष्ट्या भक्कम अशा बैलजोडीतून २ बैल जोड्या पालखी रथासाठी व एक बैलजोडी चौघडा गाडीसाठी शोधण्यात आली... ...

अपूर्ण कामांमुळे यंदाही पालखी सोहळ्याची वाट बिकट; वैष्णवांना करावा लागणार अडचणींचा सामना - Marathi News | Due to unfinished works waiting for the palanquin ceremony is difficult this year too; Difficulties faced by Vaishnavas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपूर्ण कामांमुळे यंदाही पालखी सोहळ्याची वाट बिकट; वैष्णवांना करावा लागणार अडचणींचा सामना

विशेषत: बारामती-सणसर मार्गावर लिमटेक ते भवानीनगर दरम्यान काही ठिकाणी महामार्गाचे काम अपूर्ण ...

श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे २८ जुनला प्रस्थान; विसावा अन् मुक्काम २ ठिकाणी बदल करणार - Marathi News | Departure of Sri Sant Tukaram Maharaj palanquin on June 28 Rest and stay will be changed in 2 places | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे २८ जुनला प्रस्थान; विसावा अन् मुक्काम २ ठिकाणी बदल करणार

यंदा पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्याही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे ...

Pune: जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे परतीच्या मार्गावर यवतमध्ये स्वागत - Marathi News | Jagadguru Sant Tukaram Maharaj Palkhi welcome to Yawat on his way back | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे परतीच्या मार्गावर यवतमध्ये स्वागत

पालखी सोहळा श्री काळभैरवनाथ मंदिरात विसावल्यानंतर परिसरातील भाविकांनी रांगा लावून पालखीचे दर्शन घेतले... ...

विठोबाची भेट घेऊन तुकोबा परतीच्या मार्गावर; पुण्यात दौंड ग्रामस्थांच्या वतीने स्वागत - Marathi News | On the way back to Tukoba with a visit to Vithoba; Welcome to Pune on behalf of Daund villagers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विठोबाची भेट घेऊन तुकोबा परतीच्या मार्गावर; पुण्यात दौंड ग्रामस्थांच्या वतीने स्वागत

तुकोबा लवकरच देहूला पोचणार ...

Ashadhi Wari: जगद्गुरु संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना सराटी येथे निरा स्नान - Marathi News | Ashadhi Wari: Bathing the feet of Jagadguru Saint Tukaram Maharaj at Sarati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जगद्गुरु संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना सराटी येथे निरा स्नान

या घाटावर आकर्षक रांगोळी, फुलांच्या पायघड्या घालून नयनरम्य पद्धतीने सजावट करण्यात आली होती.... ...