लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, मराठी बातम्या

Sant tukaram maharaj palkhi sohala, Latest Marathi News

वैष्णवांचा मेळा सराटीत विसावला - Marathi News | The Vaishnavjan stay in the sarati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैष्णवांचा मेळा सराटीत विसावला

पंढरपूरकडे वाटचाल करणारा संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखीतील लाखो वैष्णवांचा मेळा मंगळवारी सायंकाळी सराटी गावी नीरा नदीकाठी विसावला.  ...

संत तुकाराम महाराज पालखीचे इंदापुरात अश्वरिंगण - Marathi News | Sant Tukaram Maharaj Palkhi's Indapurata Ashwarangan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संत तुकाराम महाराज पालखीचे इंदापुरात अश्वरिंगण

जगद्गुरू संत तुकाराममहाराज यांच्या पालखी सोहळ्याचे दुसरे अश्वरिंगण इंदापूरच्या प्रांगणात सोमवारी पार पडले. ...

रोटी घाट झाला तुकोबामय... - Marathi News | Roti Ghat Tukobamay ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रोटी घाट झाला तुकोबामय...

गेल्या पंधरवड्यात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्याने रोटी घाट हिरवागार झाला होता. काहीसे ढगाळ आणि ऊन असे दुहेरी वातावरण त्यातच संत तुकाराम महाराज पालखीचे घाटात झालेले आगमन यामुळे रोटी घाटात एक आगळे वेगळे धार्मिक चैतन्य निर्माण झाले होते. ...

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे वरवंडनगरीत स्वागत    - Marathi News | jagadguru Sant Tukaram Maharaj's Palkhi in varvand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे वरवंडनगरीत स्वागत   

ठिकठिकाणी स्वागतकमानी, रांगोळीच्या पायघड्या व घरासमोर रांगोळी काढून जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.  ...

पुण्यनगरी झाली माऊलीमय, दर्शनासाठी भाविकांच्या रांगा ! - Marathi News | Sant Tukaram and Dnyaneshwar palkhi settled in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यनगरी झाली माऊलीमय, दर्शनासाठी भाविकांच्या रांगा !

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांसह लाखो वारकऱ्यांच्या आगमनाने पुण्यनगरी माऊलीमय बनली आहे.त्यातच रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधून अनेकांनी सहकुटुंब दर्शनाला गर्दी केली आहे. ...

पालखी सोहळ्यानिमित्त यवत, केडगाव, पाटस स्थानकांवर रेल्वेचे तात्पुरते थांबे - Marathi News | Temporary stops of trains at Yavat, Kedgaon and Patas stations on the occasion of Palkhi celebrations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालखी सोहळ्यानिमित्त यवत, केडगाव, पाटस स्थानकांवर रेल्वेचे तात्पुरते थांबे

संत तुकाराम महाराज पालखीनिमित्त मध्य रेल्वेकडुन यवत, केडगाव व पाटस रेल्वे स्थानकावर काही गाड्यांना एक मिनिटांचा तात्पुरता थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

पुण्यनगरीला ज्ञानोबा - तुकोबांच्या दर्शनाची आस : आज पालखी पुण्यात - Marathi News | Sant Tukaram and Dnyaneshwar palkhi coming towards Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यनगरीला ज्ञानोबा - तुकोबांच्या दर्शनाची आस : आज पालखी पुण्यात

महाराष्ट्रातील वारकरी बांधवांचे श्रध्दास्थान असणा-या संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज आणि  संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आगमन आज सायंकाळी पुण्यात होत आहे. ...

उद्योगनगरीत अवघा रंग एक झाला  - Marathi News | pimpari chinchwad city welcome's Palkhi and Warkari with happiness | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्योगनगरीत अवघा रंग एक झाला 

उद्योगनगरीत तुकोबांच्या पालखीचे दिमाखात स्वागत करण्यात आले. महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते पालखीचे स्वागत करण्यात आले. ...