लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संत ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वर

Sant dnyaneshwar, Latest Marathi News

सारा दिवे घाट झाला माऊलीमय ; बघा अपूर्व चित्रण ! - Marathi News | Sara Dive Ghat landed; See an illustration! | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :सारा दिवे घाट झाला माऊलीमय ; बघा अपूर्व चित्रण !

आळंदी येथे चंदनउटीतील माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी - Marathi News | Magnificent crowd of devotees in Chandan uti vitthal frame in Alandi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आळंदी येथे चंदनउटीतील माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात श्रीनां मंगळवारी (दि ७) चंदनउटी लावण्यात आली. ...

आळंदीत '' माऊलीं '' चे शिंदेशाही चंदनउटी रूप पाहण्यास भाविकांची गर्दी - Marathi News | The crowd of devotees in the Alandi temple to see 'mauli ' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत '' माऊलीं '' चे शिंदेशाही चंदनउटी रूप पाहण्यास भाविकांची गर्दी

मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत चैत्र महिन्यात गुढी पाडव्यापासून श्रीचे समाधीवर रोज चंदन उटी लेप लावण्यात येतो ...

माऊली नामाच्या गजरात पावले स्थिरावली पुन्हा अलंकापुरी....!   - Marathi News | Mauli Naam steps stabilized again Alankapuri ....! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माऊली नामाच्या गजरात पावले स्थिरावली पुन्हा अलंकापुरी....!  

आळंदी मंदिरातील प्रथा परंपरेचे पालन करीत एकादशीदिनी ‘श्रीं’ची पूजा, आरती, फराळाचा महानैवेद्य झाला. मंदिरातील दर्शनबारीत रांगा लावून भाविकांनी गर्दी करीत ‘श्रीं’चे समाधी दर्शन घेतले. ...

पालखी साेहळ्यात चाेरट्यांचा धुमाकूळ, तीन लाखांचे दागिने केले लंपास - Marathi News | gold chains stolen at palkhi sohala in hadapsar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पालखी साेहळ्यात चाेरट्यांचा धुमाकूळ, तीन लाखांचे दागिने केले लंपास

पालखी साेहळ्यामध्ये गर्दीचा फायदा उठवत चाेरट्यांनी महिलांना लक्ष केले. हडपसरमध्ये चाेरट्यांनी महिलांच्या गळ्यातील साेन्याचे मंगळसूत्र व चेन लांबविल्या. ...

मनू संतांहून श्रेष्ठ?; संभाजी भिडेंच्या भूमिकेवर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान - Marathi News | Action will be taken against Sambhaji bhide if any unconstitutional statement found - CM Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनू संतांहून श्रेष्ठ?; संभाजी भिडेंच्या भूमिकेवर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

''गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करुन हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला मनुने शिकवले. हा मनु संत ज्ञानेश्वर महाराज तसेच संत तुकाराम महाराज यांच्यापेक्षा श्रेष्ठ होता'', असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी शनिवारी (7 जुलै) केले होते. ...

वारकऱ्यांची अशीही सेवा - Marathi News | Such service to Warkaris | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारकऱ्यांची अशीही सेवा

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने वारकऱ्यांच्या तुटलेल्या चपला दुरुस्त करुन त्यांची सेवा करण्यात अाली. त्यांना वारकऱ्यांनी अाशिर्वाद दिले. ...

अलंकापुरी आज भारावली : उद्या ज्ञानेश्वर माऊलींचे प्रस्थान  - Marathi News | Sant Dnyaneshwar's palkhi departure on tomorrow from Alandi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अलंकापुरी आज भारावली : उद्या ज्ञानेश्वर माऊलींचे प्रस्थान 

ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, तुकाराम महाराजांचा जयघोष,हरिपाठ, अभंग, भजनाचा गजर, खांद्यावर भगवी पताका, तुळशीमाळ, टाळ आणि गळ्यात वीणा घेत अशा नादमय आणि भक्तिमय वातावरणात माऊलींची आळंदी नगरी दुमदुमुन गेली. ...