लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संत ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वर, मराठी बातम्या

Sant dnyaneshwar, Latest Marathi News

"पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम" च्या जयघोषात 'ज्ञानोबा' निघाले विठ्ठलाच्या भेटीला - Marathi News | "Pundalik Varade Hari Vitthal, Shri Dnyandev Tukaram, Pandharinath Maharaj Ki Jai" sant dnyneshvar palkhi go to pandharpur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम" च्या जयघोषात 'ज्ञानोबा' निघाले विठ्ठलाच्या भेटीला

आळंदीतून माऊलींच्या चलपादुकांचे पंढरीकडे शाही प्रस्थान ...

भक्ताने सुरू केला ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा - Marathi News | devotee started dnyaneshwar mauli palkhi ceremony | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :भक्ताने सुरू केला ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा

कसल्याही परिस्थितीमध्ये माउलींच्या पादुका पंढरपूरला न्यायच्याच असा निश्चय करून त्यांनी वर्षभर जुळवाजुळव केली. ...

Pandharpur Wari 2021: विठूनामाच्या जयघोषात मानाच्या १० पालख्यांचे उद्या ‘शिवशाही’ तून वाखरी तळाकडे प्रस्थान - Marathi News | Maharashtra 10 Sant palakhi go to Wakhri tomorrow in Shivshahi bus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pandharpur Wari 2021: विठूनामाच्या जयघोषात मानाच्या १० पालख्यांचे उद्या ‘शिवशाही’ तून वाखरी तळाकडे प्रस्थान

प्रत्येकी दोन याप्रमाणे १० पालख्यांसाठी २० शिवशाही बसेस सज्ज झाल्या असून या पालख्या वाखरी तळापासून पुढे पायी दिंडीने पंढरपूरला जाणार आहे. ...

संत सोपानदेव मंदिरात 'विठू नामाचा गजर अन् राम कृष्ण हरीच्या जयघोषात' मेंढ्यांचे पहिले प्रतिकात्मक रिंगण - Marathi News | The first symbolic arena of sheep in the temple of Saint Sopandev | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संत सोपानदेव मंदिरात 'विठू नामाचा गजर अन् राम कृष्ण हरीच्या जयघोषात' मेंढ्यांचे पहिले प्रतिकात्मक रिंगण

दरवर्षी पालखी प्रस्थान झाल्यावर सहाव्या दिवशी बारामती तालुक्यातील पिंपळी- लिमटेक येथे मेंढ्यांचे रिंगण घेण्यात येते ...

सासवडमध्ये टाळ - मृदंगाचा गजर अन् हरिनामाच्या जयघोषात श्री संत सोपानकाका पालखी प्रस्थान सोहळा संपन्न - Marathi News | Shri Sant Sopankaka Palkhi Departure Ceremony Concluded in Saswad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासवडमध्ये टाळ - मृदंगाचा गजर अन् हरिनामाच्या जयघोषात श्री संत सोपानकाका पालखी प्रस्थान सोहळा संपन्न

मुख्य पालखी सोहळा दि.१९ जूलैला एस. टी ने मर्यादित वैष्णवांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार ...

संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आज आळंदीतून प्रस्थान; सोहळ्यास उपस्थित राहणारे ३७ वारकरी पॉझिटिव्ह आल्याने भीतीचे वातावरण - Marathi News | Departure of Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi from Alandi today; An atmosphere of fear as 37 Warakaris present at the ceremony came positive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आज आळंदीतून प्रस्थान; सोहळ्यास उपस्थित राहणारे ३७ वारकरी पॉझिटिव्ह आल्याने भीतीचे वातावरण

यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण आळंदी परिसरात शुकशुकाट दिसून येत आहे ...

देहू अन् आळंदी युनेस्कोच्या जागतिक अमृत हेरिटेजमध्ये समाविष्ट करावीत: खासदार संभाजीराजे - Marathi News | Tukaram Maharaj's dehu and Dnyaneshwar maharaj's Alandi should be included in UNESCO's World Amrut Heritage: MP SambhajiRaje | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देहू अन् आळंदी युनेस्कोच्या जागतिक अमृत हेरिटेजमध्ये समाविष्ट करावीत: खासदार संभाजीराजे

केंद्र सरकारकडे प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन ...

ज्ञानाचा एका व नामाचा तुका - Marathi News | Sant Dnyaneshwar and Sant Eknath | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :ज्ञानाचा एका व नामाचा तुका

एकनाथांचा जन्म देशस्थी ऋग्वेदी कुटुंबात झाला दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पैठण क्षेत्री झाला. ...