लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संत ज्ञानेश्वर पालखी

संत ज्ञानेश्वर पालखी

Sant dnyaneshwar palkhi, Latest Marathi News

1100 तुळशी राेपांतून साकारला भारत - Marathi News | India's map decorated by 1100 tulsi saplings | Latest pune News at Lokmat.com

पुणे :1100 तुळशी राेपांतून साकारला भारत

आषाढी एकादशीचे औचित्य साधून पुण्यातील सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटच्या विद्यार्थ्यांनी तुळशी राेपांमधून भारताचा नकाशा साकारला. ...

पंढरपूर वारी २०१९ : वारकऱ्यांची पाऊले स्थिरावली पंढरीत...पाप पुण्याच्या राशी सुटल्या विठुरायाच्या नगरीत - Marathi News | pandharpur wari 2019 : The steps of the Warakari' s in pandharpur.. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंढरपूर वारी २०१९ : वारकऱ्यांची पाऊले स्थिरावली पंढरीत...पाप पुण्याच्या राशी सुटल्या विठुरायाच्या नगरीत

आषाढी वारीने पंढरीस निघालेल्या संतांच्या पालख्यांसह लाखो वैष्णव गुरुवारी ( दि.११जुलै ) पंढरी नगरीत दाखल झाल्या आहेत. ...

पंढरपूर वारी २०१९ : भाग गेला शीण गेला...अवघा झाला आनंदू..! - Marathi News | Pandharpur Wadi 2019: sant palkhi sohla reach in pandharpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंढरपूर वारी २०१९ : भाग गेला शीण गेला...अवघा झाला आनंदू..!

विठ्ठल भेटीची आस मनी घेऊन संतांसह शेकडो किलोमीटर चालून आलेल्या वैष्णवांची पाऊले पंढरीत विसावली. ...

पंढरपूर वारी २०१९ : माऊलींच्या रिंगण सोहळ्यावर वरुणराजाची कृपादृष्टी - Marathi News | Pandharpur Wadi 2019: Varun Raja's grace on the Rally of Mauli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंढरपूर वारी २०१९ : माऊलींच्या रिंगण सोहळ्यावर वरुणराजाची कृपादृष्टी

बाजीरावाची विहीर आणि वाखरी येथे उभे आणि गोल रिंगण सोहळ्याला लाखो भक्तांनी गर्दी केली होती. ...

पंढरपूर वारी २०१९ : ज्ञानोबा माऊली आणि संत सोपानदेव महाराज बंधू भेट ; पालखी सोहळा झाला भावविवश  - Marathi News | pandharpur wari 2019 :Dnyanoba and Sant Sopan Dev Maharaj brothers were meet in Palkhi festival | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंढरपूर वारी २०१९ : ज्ञानोबा माऊली आणि संत सोपानदेव महाराज बंधू भेट ; पालखी सोहळा झाला भावविवश 

पंढरपुर तालुक्यातील टप्पा येथे बंधू भेट होणार असल्याने माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यातील भक्तांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. ...

पंढरपूर वारी २०१९: भारूड हे प्रबोधनाचे माध्यम : संध्या साखी - Marathi News | pandharpur wari 2019: bharud is part of social awareness work media : Sandhya Sakhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंढरपूर वारी २०१९: भारूड हे प्रबोधनाचे माध्यम : संध्या साखी

श्रद्धेत कुठेही अंधश्रद्धा निर्माण होऊ नये आणि सामाजिक प्रबोधन करता यावे म्हणुन वारीत भारुड असते. ...

पंढरपूर वारी २०१९ : भूमीला वंदन करत, कपाळी मातीचा टिळा लावत धर्मपुरीत आगमन - Marathi News | pandharpur wari2019: sant dnyaneshwar mauli palkhi sohla in solapur district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंढरपूर वारी २०१९ : भूमीला वंदन करत, कपाळी मातीचा टिळा लावत धर्मपुरीत आगमन

ज्ञानोबा तुकाराम, माऊली माऊलीच्या जयघोषात आणि टाळ मृदूंगाच्या गजरात मोठ्या आनंदात धर्मपुरीच्या भूमीत दाखल झाली. ...

पंढरपूर वारी २०१९ : माऊलींच्या पालखी सोहळा नियोजनासाठी पाच सदस्यीय समितीची स्थापना - Marathi News | Pandharpur Wadi 2019: Establishment of a five-member committee for the planning of Mauli Palkhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंढरपूर वारी २०१९ : माऊलींच्या पालखी सोहळा नियोजनासाठी पाच सदस्यीय समितीची स्थापना

दिंडी समाजाच्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला धक्काबुक्की करण्यात आली.. ...