संस्कृती बालगुडेने आजवर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आह. पुण्यात शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयाच्या आवडीने तिची पावले मुंबईकडे वळली. ती नृत्यात पारंगत असून तिच्या नृत्याचे अनेक शो भारतात आणि भारताबाहेर झाले आहेत. तिची पिंजरा ही मालिका चांगलीच गाजली होती. यासोबतच तिने एफयुः फ्रेंडशिप अनलिमिटेड, शॉर्टकट, भय यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. Read More
संस्कृती बालगुडे नेहमीच तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असते. संस्कृती बालगुडेचे सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत. ...
.पुरस्कार मिळाल्यानंतर संस्कृती म्हणाली,” हा पुरस्कार मला मिळणे हे माझ्यासाठी अनपेक्षितच होतं. पण ह्या अवॉर्डच्या परीक्षकांना आणि लोकमत समुहाला मी ह्या पुरस्कारासठी पात्र वाटले, ह्याबद्दल मला आनंद वाटतोय.“ ...