संस्कृती बालगुडेच्या फोटोमुळे सोशल मीडियावर धुरळा,चाहते झाले घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 05:15 PM2021-10-05T17:15:34+5:302021-10-05T17:22:54+5:30

संस्कृती बालगुडेने इंस्टाग्राम अकाउंटद्वारे आपले लेटेस्ट फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यामध्ये तिनं एकापेक्षा एक मादक पोझ दिल्याचं पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर तिच्या प्रत्येक फोटोमध्ये मोहक, सुंदर व आकर्षक आउटफिटमधील लुक पाहायला मिळतो.

लाल रंगाचा ड्रेस परिधान करून आपले मोहक अवतारातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये ती खूप सुंदर व ग्लॅमरस दिसत आहे.

तिचा हा फोटो पाहून चाहत्यांनी रसिकांनी खूप सारे लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव केला आहे.

संस्कृतीच्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या वेगवेगळ्या अदा चाहत्यांना घायाळ करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

प्रत्येकाची आपली वेगळी स्टाइल असते.अगदी त्याचप्रमाणे संस्कृतीची एक वेगळी स्टाइल आहे.

नेहमीच आपल्या स्टाइल स्टेटमेंटमध्ये हटके प्रयोग करताना दिसते.

त्यामुळे तिच्या या ग्लॅमरस लूकची चाहत्यांनाही चांगलीच भुरळ पडत असल्याचे पाहायला मिळते आहे.

या आऊटफिटमध्ये संस्कृतीचे सौंदर्य आणखी खुलून गेल्याचे दिसत आहे.