लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संस्कृती बालगुडे

संस्कृती बालगुडे, मराठी बातम्या

Sanskruti balgude, Latest Marathi News

संस्कृती बालगुडेने आजवर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आह. पुण्यात शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयाच्या आवडीने तिची पावले मुंबईकडे वळली. ती नृत्यात पारंगत असून तिच्या नृत्याचे अनेक शो भारतात आणि भारताबाहेर झाले आहेत. तिची पिंजरा ही मालिका चांगलीच गाजली होती. यासोबतच तिने एफयुः फ्रेंडशिप अनलिमिटेड, शॉर्टकट, भय यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.
Read More
संस्कृतीचा सिम्पल लूक पाहून पडाल तिच्या प्रेमात, पहा तिचे हे क्युट फोटो - Marathi News | Sanskruti Balgude's simple look, see her photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संस्कृतीचा सिम्पल लूक पाहून पडाल तिच्या प्रेमात, पहा तिचे हे क्युट फोटो

अभिनेत्री संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर सक्रीय असते आणि या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. ...

संस्कृती बालगुडे आहे हत्ती प्रेमी, नुकताच शेअर केला फोटो - Marathi News | Snkruti Balgude is an elephant lover, recently shared photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संस्कृती बालगुडे आहे हत्ती प्रेमी, नुकताच शेअर केला फोटो

अभिनेत्री संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर सक्रीय असते आणि या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. ...

छोट्या पडद्यावर 'अररारा खतरनाक' कार्यक्रम रसिकांच्या भेटीला ! - Marathi News | Aararara Khatarnak On Zee Talkies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छोट्या पडद्यावर 'अररारा खतरनाक' कार्यक्रम रसिकांच्या भेटीला !

'आरारारा खतरनाक' हे नाव सार्थ ठरवणारा हा धमाकेदार कार्यक्रम मनोरंजनाचा फार मोठा खजिना ठरणार आहे. ...

या कारणासाठी संस्कृती बालगुडे गेलीय श्रीलंकेला - Marathi News | For this reason, Sankruti Balgude went to Sri Lanka | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणासाठी संस्कृती बालगुडे गेलीय श्रीलंकेला

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री संस्कृती बालगु़डे श्रीलंकेला गेली आहे ...

‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ सिनेमाच्या निमित्ताने संस्कृती बालगुडे पहिल्यांदाच दिसली कॉमेडी जॉनरमध्ये - Marathi News | Sanskruti Balgude First Time In COmdey Role In Sarva Line Vyast Aahet marathi Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ सिनेमाच्या निमित्ताने संस्कृती बालगुडे पहिल्यांदाच दिसली कॉमेडी जॉनरमध्ये

‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ १ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून या सिनेमाच्या निमित्ताने ती पहिल्यांदाच कॉमेडी सिनेमात दिसली आहे. ...

'सर्व लाईन व्यस्त आहेत' चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | Sarva Line Vyast Aahet movie teaser launched | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सर्व लाईन व्यस्त आहेत' चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

'सर्व लाईन व्यस्त आहेत' या चित्रपटाची निर्मिती अमोल उतेकर यांनी केली असून कथा व दिग्दर्शन प्रदीप मेस्त्री यांनी केले आहे. ...

सुमेध-संस्कृतीच्या 'बेखबर कशी तू'ला मिळतोय उत्तम प्रतिसाद - Marathi News | Sumedh Sankruti's Bekhabar Kashi tu album get good response | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुमेध-संस्कृतीच्या 'बेखबर कशी तू'ला मिळतोय उत्तम प्रतिसाद

चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम 'बेखबर कशी तू' नुकताच प्रदर्शित झाला ...

सुमेध-संस्कृती बालगुडे झळकणार 'या' म्युझिक अल्बममध्ये - Marathi News | In the music album 'Sumedha-sanskruti balgude' will be seen in together | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुमेध-संस्कृती बालगुडे झळकणार 'या' म्युझिक अल्बममध्ये

चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम लवकरच 18 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. ...