लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संस्कृती बालगुडे

संस्कृती बालगुडे, मराठी बातम्या

Sanskruti balgude, Latest Marathi News

संस्कृती बालगुडेने आजवर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आह. पुण्यात शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयाच्या आवडीने तिची पावले मुंबईकडे वळली. ती नृत्यात पारंगत असून तिच्या नृत्याचे अनेक शो भारतात आणि भारताबाहेर झाले आहेत. तिची पिंजरा ही मालिका चांगलीच गाजली होती. यासोबतच तिने एफयुः फ्रेंडशिप अनलिमिटेड, शॉर्टकट, भय यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.
Read More
ही मराठी अभिनेत्री पडली प्रेमात ? म्हणतेय,"...जडला का जीव हा समजेना" - Marathi News | Marathi actress sanskruti Balgude fall in love | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही मराठी अभिनेत्री पडली प्रेमात ? म्हणतेय,"...जडला का जीव हा समजेना"

मराठी सिनेजगतात सध्या लग्नाचे वारे वाहता येत. ...

मराठमोळ्या संस्कृती बालगुडेच्या फोटोंची भुरळ पडली फॅन्सना - Marathi News | Sanskruti balgude share her new photoshoot on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या संस्कृती बालगुडेच्या फोटोंची भुरळ पडली फॅन्सना

तिचे सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टाईलने संस्कृतीने बालगुडेने रसिकांवर मोहिनी घातली आहे ...

आलिया, कतरिनाला सोडा या मराठी अभिनेत्रीचे साडीतले फोटोशूट पाहा! - Marathi News | Sanskruti balgude share her beautiful saree photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया, कतरिनाला सोडा या मराठी अभिनेत्रीचे साडीतले फोटोशूट पाहा!

तिने नुकतेच साडीत फोटोशूट शेअर करत सगळ्यांना क्लीन बोल्ड केले. ...

संस्कृती बालगुडेने केले हॉट फोटोशूट, पाहा तिचा बोल्ड लूक - Marathi News | Sanskruti balgude share her hot photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संस्कृती बालगुडेने केले हॉट फोटोशूट, पाहा तिचा बोल्ड लूक

आपल्या या हॉट फोटोंच्या माध्यमातून तिने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला आहे. ...

संस्कृती बालगुडेने मसकली स्टाईलमध्ये केलं फोटोशूट, पहा तिचे फोटो - Marathi News | Sanskruti Balgude shared picture in masakali style, see her pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संस्कृती बालगुडेने मसकली स्टाईलमध्ये केलं फोटोशूट, पहा तिचे फोटो

संस्कृतीने नुकतेच सोशल मीडियावर एक फोटोशूट शेअर केले आहे. ...

या मराठी अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटोशूट होतंय सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | Sanskruti balgude share her new photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या मराठी अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटोशूट होतंय सोशल मीडियावर व्हायरल

संस्कृती बालगुडेच्या सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टाईलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे. ...

संस्कृती बालगुडेच्या ब्लॅक शिमर ड्रेसमधल्या घायाळ करणाऱ्या अदा, फॅन्स झाले क्रेझी - Marathi News | Sanskruti Balgude Stuns in shimmery black Dress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संस्कृती बालगुडेच्या ब्लॅक शिमर ड्रेसमधल्या घायाळ करणाऱ्या अदा, फॅन्स झाले क्रेझी

नव्या फोटोशूटमधील संस्कृतीचा हा फोटो कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच आहे. ...

संस्कृती बालगुडने रिलेशनशिप स्टेटसचं गुपित केलं उघड, कुणाला करत आहे डेट, जाणून घ्या… - Marathi News | Sanskruti Balgude reveled her relationship status, know who she is dating | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संस्कृती बालगुडने रिलेशनशिप स्टेटसचं गुपित केलं उघड, कुणाला करत आहे डेट, जाणून घ्या…

सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारणारी संस्कृती सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून संस्कृती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. ...