लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संस्कृती बालगुडे

संस्कृती बालगुडे, मराठी बातम्या

Sanskruti balgude, Latest Marathi News

संस्कृती बालगुडेने आजवर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आह. पुण्यात शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयाच्या आवडीने तिची पावले मुंबईकडे वळली. ती नृत्यात पारंगत असून तिच्या नृत्याचे अनेक शो भारतात आणि भारताबाहेर झाले आहेत. तिची पिंजरा ही मालिका चांगलीच गाजली होती. यासोबतच तिने एफयुः फ्रेंडशिप अनलिमिटेड, शॉर्टकट, भय यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.
Read More
आईच्या साडीत मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडेने केलं खास फोटोशूट, म्हणाली- ही तीचं प्रेम असावं..!! - Marathi News | Actress Sanskriti balgude did a photoshoot in her mother's saree | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईच्या साडीत मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडेने केलं खास फोटोशूट, म्हणाली- ही तीचं प्रेम असावं..!!

 सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने संस्कृती बालगुडे रसिकांवर मोहिनी घातली आहे. ...

अभिनेत्री संस्कृती बालगुडेच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, पाहा हे फोटोशूट - Marathi News | actress Sanskriti balgude share saree photoshoot on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री संस्कृती बालगुडेच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, पाहा हे फोटोशूट

तिचे सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे ...

कामगार दिनानिमित्ताने मराठी कलाकारांनी केले हे भावनिक आवाहन - Marathi News | Marathi artists appeal for covid19 on the occasion of maharashtra day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कामगार दिनानिमित्ताने मराठी कलाकारांनी केले हे भावनिक आवाहन

कोविड- १९ ने सगळीकडे धुमाकूळ माजवला आहे. ...

Boldness Alert! व्हाईट शर्टमध्ये दिसला संस्कृती बालगुडेचा किलर लूक  - Marathi News | Boldness Alert! Sanskruti Balgude's killer look seen in a white shirt TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Boldness Alert! व्हाईट शर्टमध्ये दिसला संस्कृती बालगुडेचा किलर लूक 

संस्कृतीने नुकतेच सोशल मीडियावर एक फोटोशूट शेअर केले आहे. यात संस्कृती खूप हॉट आणि ग्लॅमरस दिसतेय. ...

मराठी अभिनेत्री सोशल मीडियावर शेअर केले स्टायलिश फोटोशूट, चाहत्याने दिला हा मोलाचा सल्ला - Marathi News | Sanskruti balgude share her stylish photoshoot on instagram fans giving her valuable advice gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्री सोशल मीडियावर शेअर केले स्टायलिश फोटोशूट, चाहत्याने दिला हा मोलाचा सल्ला

इन्स्टाग्रामवर तिचे स्टायलिश फोटोशूट शेअर केले आहे. ...

ब्लेझरमध्ये ही मराठी अभिनेत्री दिसली हॉट ! - Marathi News | Sanskruti balgude look smart in casual wear | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्लेझरमध्ये ही मराठी अभिनेत्री दिसली हॉट !

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. ...

उडे जब जब जुल्फें तेरी...! संस्कृतीने शेअर केले तिचं ग्लॅमरस फोटोशूट - Marathi News | Sanskruti balgude share her glamorous photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उडे जब जब जुल्फें तेरी...! संस्कृतीने शेअर केले तिचं ग्लॅमरस फोटोशूट

तिचे सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे. ...

आलिया, अनन्या इतकीच ग्लॅमरस दिसते ही मराठमोळी अभिनेत्री - Marathi News | Sanskruti balgude look beautiful in ethnic wear | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया, अनन्या इतकीच ग्लॅमरस दिसते ही मराठमोळी अभिनेत्री

आपल्या अभिनयाबरोबर आपल्या लूक्समुळे रसिकांची मनं जिंकलेली अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ...