लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संस्कृती बालगुडे

संस्कृती बालगुडे, मराठी बातम्या

Sanskruti balgude, Latest Marathi News

संस्कृती बालगुडेने आजवर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आह. पुण्यात शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयाच्या आवडीने तिची पावले मुंबईकडे वळली. ती नृत्यात पारंगत असून तिच्या नृत्याचे अनेक शो भारतात आणि भारताबाहेर झाले आहेत. तिची पिंजरा ही मालिका चांगलीच गाजली होती. यासोबतच तिने एफयुः फ्रेंडशिप अनलिमिटेड, शॉर्टकट, भय यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.
Read More
खूप दिवसांनी सारं दाटून आलंय...सगळ्या आठवणींना मन भेटून आलंय.! म्हणत संस्कृतीने शेअर केली पोस्ट - Marathi News | Sanskruti balgude share her new photoshoot on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खूप दिवसांनी सारं दाटून आलंय...सगळ्या आठवणींना मन भेटून आलंय.! म्हणत संस्कृतीने शेअर केली पोस्ट

कोणत्याही भूमिकेला योग्य न्याय देण्याचं कसब अभिनेत्री संस्कृती बालगुडेकडे आहे. ...

बहुत कुछ कहना है तुम्हें म्हणत संस्कृती बालगुडेने शेअर केलं एथनिक ड्रेसमधलं फोटोशूट - Marathi News | Sanskruti balgude saree traditional look photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बहुत कुछ कहना है तुम्हें म्हणत संस्कृती बालगुडेने शेअर केलं एथनिक ड्रेसमधलं फोटोशूट

संस्कृतीचा 'धरला माझा हात' हा म्युझिक व्हिडीओ अलीकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...

का व्हायरल झालेत संस्कृती बालगुडेचे वधूवेशातील फोटो, संस्कृतीने केले लग्न? - Marathi News | sanskruti balgude picture in bridal look goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :का व्हायरल झालेत संस्कृती बालगुडेचे वधूवेशातील फोटो, संस्कृतीने केले लग्न?

संस्कृतीचे वधूवेशातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे तिने लग्न केले का असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. ...

संस्कृती बालगुडेचं सोज्वळ सौंदर्यही करेल तुम्हाला घायाळ, SEE PHOTO - Marathi News | Sanskruti Balgude’s stunning saree look, SEE PHOTO | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संस्कृती बालगुडेचं सोज्वळ सौंदर्यही करेल तुम्हाला घायाळ, SEE PHOTO

बऱ्याचदा संस्कृतीला सोशल मीडियावर तिच्या रिलेशनशिप स्टेटसबाबत विचारणा होत असते. तिच्या ऑन स्क्रीन लूकप्रमाणे ऑफ स्क्रीन लूकलाही रसिकांची पसंती मिळते.आता पुन्हा एक फोटो संस्कृतीने शेअर केला आहे. ...

उलाला...! ग्रीन ड्रेसमधील संस्कृती बालगुडेच्या ग्लॅमरस अदांनी चाहत्यांना केलं मदहोश - Marathi News | Sanskruti balgude share stunning photoshoot on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उलाला...! ग्रीन ड्रेसमधील संस्कृती बालगुडेच्या ग्लॅमरस अदांनी चाहत्यांना केलं मदहोश

Glamorous photo's shared by Sanskruti Balgude : या फोटोंमधील संस्कृतीच्या अदा कुणालाही घायाळ करतील अशाच आहेत. ...

संस्कृती बालगुडेच्या '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी' सिनेमात १४ नव्या कलाकारांना संधी - Marathi News | 14 new actors get a chance in Sanskriti Balgude's upcoming movie 8 don 75 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संस्कृती बालगुडेच्या '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी' सिनेमात १४ नव्या कलाकारांना संधी

अभिनेत्री संस्कृती बालगुडे लवकरच '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

संस्कृती बालगुडे म्हणतेय - 'धरला माझा हात', जाणून घ्या काय आहे ही भानगड - Marathi News | Sanskriti Balgude says - hold my hand, look glamorous in the video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संस्कृती बालगुडे म्हणतेय - 'धरला माझा हात', जाणून घ्या काय आहे ही भानगड

संस्कृती बालगुडेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...

बोल्डनेसच्या बाबतीत ही मराठीमोळी अभिनेत्री देते भल्याभल्यांना टक्कर, पाहा फोटो - Marathi News | Actress sanskruti balgude share her glamour's photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोल्डनेसच्या बाबतीत ही मराठीमोळी अभिनेत्री देते भल्याभल्यांना टक्कर, पाहा फोटो

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. ...