लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संस्कृती बालगुडे

संस्कृती बालगुडे, मराठी बातम्या

Sanskruti balgude, Latest Marathi News

संस्कृती बालगुडेने आजवर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आह. पुण्यात शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयाच्या आवडीने तिची पावले मुंबईकडे वळली. ती नृत्यात पारंगत असून तिच्या नृत्याचे अनेक शो भारतात आणि भारताबाहेर झाले आहेत. तिची पिंजरा ही मालिका चांगलीच गाजली होती. यासोबतच तिने एफयुः फ्रेंडशिप अनलिमिटेड, शॉर्टकट, भय यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.
Read More
संस्कृती बालगुडेचा हा हटके लूकमधील फोटो ठरतोय चर्चेचा विषय, अंधारातून प्रकाशाकडे वाट काढण्याचा प्रेरणादायी संदेश - Marathi News | SANSKRUTI BALGUDE’S MONOCHROME PHOTO LOOKS UNIQUE, SHE HAS GIVEN POSITIVE MESSAGE THROUGH HER POST | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संस्कृती बालगुडेचा हा हटके लूकमधील फोटो ठरतोय चर्चेचा विषय, अंधारातून प्रकाशाकडे वाट काढण्याचा प्रेरणादायी संदेश

नुकताच संस्कृतीने तिचा एक मोनोक्रॉम फोटो फोटो फॅन्ससह सोशल मीडियावर शेअर केला. यावेळी या फोटोसह तिने एक पोस्टही शेअर करत एक सकारात्मक संदेशही दिला आहे. ...

सोशल नेटवर्किंग साईटवर संस्कृती बालगुडे काय शेअर करतेय सुमेध मुदगलकरसोबतचे फोटो - Marathi News | Why Sanskruti Balgude shares her pictures in Instagram with Sumedh Mudgalkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोशल नेटवर्किंग साईटवर संस्कृती बालगुडे काय शेअर करतेय सुमेध मुदगलकरसोबतचे फोटो

संस्कृती बालगुडे आपल्या इन्स्टाग्राम अकांऊंटवर तर नेहमीच खूप अॅक्टिव्ह असते आणि गेले काही दिवस तिच्या इन्स्टापोस्ट आणि स्टोरीज या अभिनेता सुमेध मुदगलकरविषयी जास्त असतात. ...