लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संकष्ट चतुर्थी

Sankashti Chaturthi Latest News

Sankashti chaturthi, Latest Marathi News

गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्यात येते. या व्रतात दिवसभर उपवास करून गणेशाची आराधना केली जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे.  
Read More
संकष्टी फळणार; बाप्पाचा आशीर्वाद मिळणार; आठवड्याभरात तुमच्याही राशीला मिळणार शुभवार्ता! - Marathi News | Sankashti Chaturthi 2023: On Sankashti, Bappa's blessings will be received; You will also get good news within a week! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :संकष्टी फळणार; बाप्पाचा आशीर्वाद मिळणार; आठवड्याभरात तुमच्याही राशीला मिळणार शुभवार्ता!

Sankashti Chaturthi 2023: संकष्टीपासून आठवडाभर ग्रहमान शुभ घटनांसाठी अनुकूल आहे, तुमच्या राशीसाठी काय दिले आहे ते जाणून घ्या आणि संधीचे सोने करा! ...

कार्तिक संकष्ट चतुर्थी: चंद्रदर्शनाला एवढे महत्त्व का आहे? पाहा, मान्यता अन् प्रचलित कथा - Marathi News | kartik sankashti chaturthi november 2023 know about why chandrodaya timing and chandra darshan important in sankashti chaturthi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :कार्तिक संकष्ट चतुर्थी: चंद्रदर्शनाला एवढे महत्त्व का आहे? पाहा, मान्यता अन् प्रचलित कथा

Kartik Sankashti Chaturthi November 2023: या प्रथेचे आपण पालन का करतो? चंद्रोदय झाल्यावरच उपास का सोडतो? जाणून घ्या... ...

कार्तिक संकष्ट चतुर्थी: बाप्पा करेल इच्छा पूर्ण, ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, चंद्रोदय वेळ - Marathi News | kartik sankashti chaturthi 2023 know date time vrat vidhi puja significance and chandrodaya timing of sankashti chaturthi november 2023 in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :कार्तिक संकष्ट चतुर्थी: बाप्पा करेल इच्छा पूर्ण, ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, चंद्रोदय वेळ

Kartik Sankashti Chaturthi November 2023: नोव्हेंबर महिन्यातील दुसरी संकष्ट चतुर्थी असून, प्रमुख शहरांतील चंद्रोदय वेळ जाणून घ्या... ...

संकष्ट चतुर्थी: गणपती अथर्वशीर्ष म्हणताना तुम्ही ‘या’ चुका करत नाही ना? ‘हे’ नियम पाळाच - Marathi News | kartik sankashti chaturthi november 2023 rules of ganapati atharvashirsha reciting and get blessings benefits of regular chanting | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :संकष्ट चतुर्थी: गणपती अथर्वशीर्ष म्हणताना तुम्ही ‘या’ चुका करत नाही ना? ‘हे’ नियम पाळाच

Kartik Sankashti Chaturthi November 2023: गणपती अथर्वशीर्ष अत्यंत शुभ-लाभदायक असले तरी संकष्ट चतुर्थीला किंवा नित्य पठणावेळी काही नियम प्रकर्षाने पाळले पाहिजेत, असे सांगितले जाते. ...

नोव्हेंबरची दुसरी संकष्ट चतुर्थी: उपवास करा, पण ‘ही’ उपासनाही करा; संकटे, अडचणी दूर होतील! - Marathi News | kartik sankashti chaturthi november 2023 do this upasana and get ganpati bappa blessings and some relief from problems | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नोव्हेंबरची दुसरी संकष्ट चतुर्थी: उपवास करा, पण ‘ही’ उपासनाही करा; संकटे, अडचणी दूर होतील!

Kartik Sankashti Chaturthi November 2023: नोव्हेंबर महिन्यातील दुसऱ्या संकष्ट चतुर्थीनिमित्त ही उपासना नियमितपणे केल्यास विघ्नहर्ता कृपेने शुभफल प्राप्त होऊ शकते, असे सांगितले जाते. ...

Karwa Chauth 2023: चौथ म्हणजे चतुर्थी, पण करवा म्हणजे काय? या व्रताचे महाभारत कनेक्शनही जाणून घ्या! - Marathi News | Karwa Chauth 2023: Chauth means Chaturthi, but what is Karwa? Also know the Mahabharata connection of this fast! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Karwa Chauth 2023: चौथ म्हणजे चतुर्थी, पण करवा म्हणजे काय? या व्रताचे महाभारत कनेक्शनही जाणून घ्या!

Karwa Chauth 2023: आज अश्विन महिन्यातील संकष्ट चतुर्थीला आपण जसे चंद्र दर्शन घेऊन उपास सोडतो तसेच अमराठी स्त्रिया करवा चौथ हे व्रत करतात, त्याबद्दल...  ...

Sankashti Chaturthi 2023: बाप्पाची आरती म्हणाल तेव्हा 'संकष्टी' पावावे नाही, 'संकटी' पावावे म्हणा; कारण.... - Marathi News | Sankashti Chaturthi 2023: When you say Bappa's Aarti on the night of Sankashti, don't say 'Sankashti', say 'Sankati'; Because... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Sankashti Chaturthi 2023: बाप्पाची आरती म्हणाल तेव्हा 'संकष्टी' पावावे नाही, 'संकटी' पावावे म्हणा; कारण....

Sankashti Chaturthi 2023: आज चातुर्मासातील शेवटची संकष्ट चतुर्थी आहे, आजचे व्रत तुम्ही बाप्पाच्या पूजे-अर्चेने पूर्ण करालच; त्यात थोडक्यासाठी चूक करू नका! ...

बुधवारी चातुर्मासातील शेवटची संकष्ट चतुर्थी: गणपतीला १ वस्तू अर्पण करा; शुभ-लाभ मिळवा - Marathi News | ashwin sankashti chaturthi november 2023 importance of lord ganesha puja vidhi on wednesday and get auspicious prosperity significance of budhwar ganpati pujan | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :बुधवारी चातुर्मासातील शेवटची संकष्ट चतुर्थी: गणपतीला १ वस्तू अर्पण करा; शुभ-लाभ मिळवा

Ashwin Sankashti Chaturthi November 2023: बुधवारी संकष्ट चतुर्थीला बाकी काही करता आले नाही, तरी बाप्पाला एक गोष्ट आवर्जुन अर्पण करावी. असे केल्यास गणेशाची कृपा, व्रताचे पुण्यफल मिळू शकते, असे सांगितले जाते. ...