लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजू सॅमसन

संजू सॅमसन

Sanju samson, Latest Marathi News

संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे.
Read More
तिलक वर्मानं मोडला कोहलीचा विक्रम! इथं पाहा T-20I मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ भारतीय बॅटर - Marathi News | Tilak Varma Set New Record Of Most Runs For Team India In A T20I Series Surpasses Virat Kohli Sanju Samson Enters Into Top 5 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :तिलक वर्मानं मोडला कोहलीचा विक्रम! इथं पाहा T-20I मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ भारतीय बॅटर

एक नजर द्विपक्षीय टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या रेकॉर्ड्सवर ...

आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड - Marathi News | Sanju Samson Scripts History Becomes First Player Ever To Achieve Massive T20I Feat breaks KL Rahul’s record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड

भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहचला संजू ...

IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स  - Marathi News | South Africa vs India, 4th T20I Sanju Samson And Tilak Varma India Set Highest total Most Sixes And More Records At Johannesburg Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 

एक नजर जोहान्सबर्गच्या मैदानात टीम इंडियानं सेट केलेल्या ५ रेकॉर्ड्सवर ...

संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम - Marathi News | South Africa vs India 4th T20I Sanju Samson And Tilak Varma Hit One More Century And Set New Record In T20I | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम

दोघांमध्ये कोण आधी शतक झळकवणार अशी जणू स्पर्धाच सुरु होती. ...

आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ! - Marathi News | South Africa vs India, 4th T20I Sanju Samson's Six Ball Hit One Of The Female Fan In The Stadium Viral Pics | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!

स्टेडियमवर मॅचचा आनंद घेणाऱ्या एका लेडी फॅनसोबत घडली दुर्घटना ...

पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण... - Marathi News | South Africa vs India, 4th T20I FIFTY Partnership Between Sanju Samson And Abhishek Sharma In power play | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...

पहिल्या विकेसाठी सलामी जोडीनं ३५ चेंडूत केळी ७३ धावांची दमदार भागीदारी ...

Sanju Samson ची मोठी झेप! रोहित अन् किंग कोहलीला केलं ओव्हरटेक - Marathi News | Sanju Samson goes past Rohit Sharma and Virat Kohli's T20I rankings with century in Durban | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sanju Samson ची मोठी झेप! रोहित अन् किंग कोहलीला केलं ओव्हरटेक

टी-२० क्रिकेटमधील फलंदाजांच्या क्रमवारीत त्याने मोठी झेप घेतलीये.  ...

बॅक टू बॅक सेंच्युरी मॅन Sanju Samson च्या पदरी भोपळा; Marco Jansen नं केलं बोल्ड! - Marathi News | South Africa vs India 2nd T20I After two consecutive centuries Sanju Samson bags a duck Marco Jansen cleans up with a beauty | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बॅक टू बॅक सेंच्युरी मॅन Sanju Samson च्या पदरी भोपळा; Marco Jansen नं केलं बोल्ड!

दुसऱ्या टी-२० सामन्यात पहिल्याच षटकात संजू सॅमसन झाला बाद ...