संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे. Read More
रॉयल्स संघाचे मालक मनोज बदाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संजूने रॉयल्ससाठी पदार्पण केले होते. मागच्या आठ वर्षांपासून तो संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करीत आहे. आरसीबीने दिल्लीकडून डॅनियल सॅम्स आणि हर्षल पटेल यांना रोख रकमेद्वारे स्वत:कडे घेतले. ...
राजस्थान रॉयल्सला आयपीएल २०२०मध्ये गुणतालिकेत तळाच्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे संघानं कर्णधार स्टीव्हन स्मिथला ( Steve Smith) रिलीज करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. ...
मागील एक वर्षांत रिषभची कामगिरी फार चांगली झालेली नाही. ऑक्टोबर महिन्यात त्याला वन डे व ट्वेंटी-20 संघातून वगळण्यात आले, परंतु कसोटी संघात त्याला कायम ठेवण्यात आले आहे. ...