रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ... समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी... जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची? "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली... स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला... आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!" १० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अॅप लाँच "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
Sanju samson, Latest Marathi News संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे. Read More
संजू सॅमसनच्या ( Sanju Samson) नेतृत्वाखाली भारत अ संघाने न्यूझीलंड अ विरुद्धची वन डे मालिका आधिक २-० अशी जिंकली आहे. ...
भारताचा उद्या आफ्रिकेविरूद्ध पहिला टी२० सामना ...
IND vs SA ODI Series : ऑस्ट्रेलियाविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ आता दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. ...
सध्या भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेचा थरार रंगला आहे. ...
India A beat New Zealand A by 7 wickets - भारताच्या युवा ब्रिगेडने आज न्यूझीलंडच्या युवा ब्रिगेडला वन डे सामन्यात पराभवाची चव चाखवली. ...
भारतीय संघाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसन ( Sanju Samson) याची पुन्हा एकदा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची संधी हुकली. ...
विजय हजारे, सय्यद मुश्ताक अली आदी स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करूनही पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याचे भारतीय संघात पुनरागमन होत नव्हते. ...
India A vs New Zealand A, Sanju Samson : भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात संजू सॅमसनला स्थान न मिळाल्याने चाहते प्रचंड नाराज आहेत. ...