संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे. Read More
IPL 2021, RR vs DC, Playing 11: आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) वि. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) अशी लढत होणार आहे. काय असेल आजच्या सामन्याचं गणित जाणून घेऊयात... ...
IPL 2021 : RR vs PBKS T20 Live Score Update : राजस्थान रॉयल्सचा नवनिर्वाचीत कर्णधार संजू सॅमसन ( Sanju Samson) यानं सोमवारी अविस्मरणीय खेळी केली. Sanju Samson scored 119 runs from just 63 balls including 12 fours and 7 sixes, break many records ...
IPL 2021 : RR vs PBKS T20, Sanju Samson: राजस्थान रॉयल्सचा नवनिर्वाचीत कर्णधार संजू सॅमसन ( Sanju Samson) यानं सोमवारी अविस्मरणीय खेळी केली. Sanju Samson scored 119 runs from just 63 balls including 12 fours and 7 sixes, break many records ...
IPL 2021 RR vs PBKS Live T20 Score : १२ व ३५ धावांवर असताना संजूला जीवदान मिळाले होते. संजू सॅमसन ६३ चेंडूंत १२ चौकार व ७ षटकारांसह ११९ धावांवर माघारी परतला अन् पंजाबनं ४ धावांनी सामना जिंकला. ...