संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे. Read More
IND vs SL 3rd ODI Int Live Score : मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेणाऱ्या टीम इंडियानं तिसऱ्या वन डे सामन्यात पाच पदार्पणवीरांसह सहा बदल करण्याचा धाडसी निर्णय घेतला. ...
IND vs SL 3rd ODI Int Live Score : मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेणाऱ्या टीम इंडियानं तिसऱ्या वन डे सामन्यात पाच पदार्पणवीरांसह सहा बदल करण्याचा धाडसी निर्णय घेतला. ...
IND vs SL 3rd ODI Int Live Score : तीन वन डे सामन्याच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतल्यानंतर टीम इंडियानं तिसऱ्या सामन्यात पाच खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली आहे ...
IND vs SL 2nd ODI Int Live Score : दुसऱ्या वन डे सामन्याच्या नाणेफेकीचा कौलही यजमान श्रीलंकेच्या बाजूनं लागला अन् त्यांनी पुन्हा प्रथम फलंदाजी करून टीम इंडियासमोर लक्ष्य ठेवण्याचा निर्णय घेतला. ...
IPL 2021, MI vs RR, Live Update Score: आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात सामना सुरू आहे. ...
IPL 2021, MI vs RR, Live Update Score: आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात सामना होतोय. ...
IPL 2021: देशात सध्या कोरोन विषाणूची स्थिती बिकट झाली आहे. बहुतेक सर्व व्यवहार ठप्प झालेले असताना आयपीएलचे सामने प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत सुरु आहेत. ...