लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजू सॅमसन

संजू सॅमसन

Sanju samson, Latest Marathi News

संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे.
Read More
Wide Umpire Controversy Sanju Samson, IPL 2022 KKR vs RR: वाईडच्या वादाने सामना फिरला! अखेर २६ दिवसांनी कोलकाता पुन्हा विजयी ट्रॅकवर; राजस्थानचा सलग दुसरा पराभव - Marathi News | Wide Controversy by Umpires on Field as Rinku Singh Nitish Rana won the Match for KKR against Rajasthan Sanju Samson angry IPL 2022  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'वाईड'च्या वादाने सामना फिरला! २६ दिवसांनी KKR विजयाच्या ट्रॅकवर; राजस्थानचा पराभव

नो बॉलच्या वादानंतर आता वाईडचा वाद ...

Trent Boult Video, IPL 2022 KKR vs RR Live: बापरे! फिल्डरचा 'रॉकेट थ्रो' थेट बॉलरलाच जाऊन लागला अन् ट्रेंट बोल्ट जमिनीवरच पडला... - Marathi News | Video of Trent Boult hit rocket throw by Prasidh Krishna Ipl 2022 KKR vs RR Live Updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: बापरे! फिल्डरचा 'रॉकेट थ्रो' थेट बॉलरलाच जाऊन लागला अन् तो जमिनीवरच पडला..

ट्रेंट बोल्टच्या चेंडू एकदम जोरात लागला अन्... ...

Shimron Hetmyer Sanju Samson, IPL 2022 KKR vs RR Live: शिमरॉन हेटमायर पुन्हा ‘हिट’! संजू सॅमसनच्या अर्धशतकाच्या साथीने राजस्थानची १५० पार मजल - Marathi News | Shimron Hetmyer Sanju Samson shines after Jos Buttler fails Rajasthan Royals give 153 Runs Target to win Kolkata Knight Riders IPL 2022 KKR vs RR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हेटमायर पुन्हा ‘हिट’! संजू सॅमसनच्या अर्धशतकाच्या साथीने राजस्थानची १५० पार मजल

कोलकाताच्या टीम साऊदीचे सर्वाधिक २ बळी ...

Sanju Samson IPL 2022 RR vs RCB : संजू सॅमसनला ओव्हर कॉन्फीडेन्स नडला, वनिंदू हसरंगाने त्रिफळा कुठच्या कुठे उडवला, Video  - Marathi News | IPL 2022 RR vs RCB : Wanindu Hasaranga has dismissed Sanju Samson 5th time in 6 innings, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजू सॅमसनला ओव्हर कॉन्फीडेन्स नडला, वनिंदू हसरंगाने त्रिफळा कुठच्या कुठे उडवला, Video 

IPL 2022 Rajasthan Royals vs Royals Challengers Banglore : राजस्थान रॉयल्सची आघाडीची फळी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर कोलमडून पडली. ...

Sanju Samson Rishabh Pant No Ball Controversy, IPL 2022 DC vs RR: "तो फुलटॉस चेंडू होता, पण नो-बॉल नव्हता"; संजू सॅमसनने नो बॉल वादावर केलं भाष्य - Marathi News | Sanju Samson on No Ball Controversy says that was a full toss sixer but not a no ball Rishabh Pant Shardul Thakur IPL 2022 DC vs RR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: "तो फुलटॉस चेंडू होता, पण नो-बॉल नव्हता"; संजू सॅमसनचं नो बॉल वादावर भाष्य

चेंडू फुल टॉस कमरेच्या वर असल्यावर नो-बॉल दिला जातो, पण... ...

Kane Williamson Unlucky, IPL 2022 SRH vs RR: केन विल्यमसनला 'डबल झटका'; आधी संघाना पराभवाचा धक्का, त्यानंतर बसला १२ लाखांचा दंड - Marathi News | IPL 2022 SRH vs RR Double Blow for Unlucky Kane Williamson as he Fined 12 Lakh Rupees For Maintaining Slow Over Rate after SRH losing the match vs Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: विल्यमसनला 'डबल झटका'; संघाला पराभवाचा धक्का अन् बसला १२ लाखांचा दंड

केन विल्यमसनच्या हैदराबादचा पहिल्याच सामन्यात ६१ धावांनी पराभव ...

IPL 2022 SRH vs RR Live : Kane Williamsonच्या वादग्रस्त विकेटने वातावरण तापले; राजस्थान रॉयल्सने SRHला सहज नमवले - Marathi News | IPL 2022 T20 Match SRH vs RR Live Score card Updates : Rajasthan Royals have defeated Sunrisers Hyderabad by 61 runs, Kane williamson Controversial wicket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Kane Williamsonच्या वादग्रस्त विकेटने वातावरण तापले; राजस्थान रॉयल्सने SRHला सहज नमवले

 केन विलियम्सला ( Kane Williamson) ची वादग्रस्त विकेट वगळल्यास आयपीएल २०२२मधील आजच्या लढतीत राजस्थान रॉयल्सने ( Rajasthan Royals) निर्विवाद वर्चस्व गाजवले. ...

Sanju Samson, IPL 2022 SRH vs RR Live : १४ षटकार, १६ चौकार!; राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांची आतषबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर धावांचा डोंगर  - Marathi News | IPL 2022 T20 Match SRH vs RR Live Score card Updates : Rajasthan Royals finishes with outstanding total of 210/6, Sanju Samson - 55 in just 27 balls with 5 sixes  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१४ षटकार, १६ चौकार!; राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांची आतषबाजी, हैदराबादसमोर उभा केला धावांचा डोंगर 

IPL 2022 T20 Match SRH vs RR Live Score card: राजस्थान रॉयल्सकडून ( Rajasthan Royals) १००वा आयपीएल सामना खेळणाऱ्या कर्णधार संजू सॅमसनच्या ( Sanju Samson) आतषबाजीने पुणेकरांना मंत्रमुग्ध केले. ...