संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे. Read More
India vs Sri Lanka, 2nd T20I : भारतीय संघाने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात निसटता विजय मिळवला. भारताच्या १६२ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने १६० धावांपर्यंत मजल मारली. ...
India vs Sri Lanka : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा २ धावांनी पराभव केला. मात्र, या विजयानंतरही टीम इंडियाच्या संजू सॅमसनला ट्रोल केले जात आहे. ...
केरळ परिवहन महामंडळाच्या बसमध्ये चालक म्हणून कार्यरत असलेल्या बसचालकाचा मुलगा संजू सॅमसनच्या खांद्याला खांदा लावून आता मैदानात दिग्गजांना भिडणार आहे. ...