संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे. Read More
भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेनंतर भारतीय संघात बदलाचे वारे पाहायला मिळणार आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा हा अखेरचा वर्ल्ड कप असेल. ...
IPL 2023, PBKS Vs RR: पंजाबने दिलेल्या मोठ्या आव्हानाचा राजस्थानने जोरदार पाठलाग केला होता. मात्र राजस्थान रॉयल्सला अखेरीस निसटता पराभव पत्करावा लागला. आता या पराभवासाठी कर्णधार संजू सॅमसनने घेतलेला एक चुकीचा निर्णय कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. ...
Cricketers Wife: बॉलिवूड कलाकारांच्या पत्नींबाबत तुम्ही खूप काही ऐकलं असेल. त्यांच्या सुंदर फोटोही पाहिले असतील. मात्र आज आम्ही तुम्हाला क्रिकेटपटूंच्या पत्नींबाबत सांगणार आहोत ज्या सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींनाही टक्कर देतात. ...